<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 2911

145551. राज्यशासनाने पंचायतराज संस्था बरखास्त केल्यास अशा संस्थांची निवडणूक-आत घेणे राज्यशासनावर ७३ व्या घटनादुरुस्तीने (१९९३)बंधनकारक केले आहे.

Answer: ६ महिने

145552. भारतात .............हे लष्कराच्या तिन्ही सैनिक दलांचे सरसेनापती असतात.

Answer: राष्ट्रपती

145553. परवाण्यांची सुलभता ,राजकोशीय सवलती देणे आणि नियंत्रणे व बंधनापासून स्वातंत्र्य देण्याच्या प्रक्रियेला ........म्हणतात .

Answer: उदारीकरण

145554. पंचायत समितीला 'जनपरिषद' हे नाव कोणत्या राज्यात आहे ?

Answer: मध्य प्रदेश

145555. नेवेली दगडी कोळसा खान कोणत्या राज्यात आहे .

Answer: तामिळनाडू

145556. विधानसभेची सदस्य संख्या कमीत कमी ...........व जास्तीत जास्त.........असू शकते.

Answer: 60500

145557. मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा असलेला .... हा सुर्याकुलातील एकमेव ग्रह आहे .

Answer: पृथ्वी

145558. ..................हा विषय समवर्ती सूचित आहे

Answer: शिक्षण

145559. राज्य पुनर्रचना आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार .........साली भारताच्या प्रांतरचना करण्यात आली.

Answer: 1956

145560. सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार हि पदवी सत्याग्रहात मिळावी.

Answer: बाद्रोली

145561. सरपंचाच्या गैर्हजेरीमध्ये ग्रामपंचायतीचे कार्य कोण पाहतो ?

Answer: उपसरपंच

145562. ...........साली राज्य पुनर्रचना मंडळाची स्थापना झाली .

Answer: २९ डिसेंबर १९५३

145563. २००४ पर्यंत भारताने किती वेळा रुपयाचे अवमुल्यन केले आहे ?

Answer: 4

145564. महात्मा फुले यांचे मुल आडनाव काय होते .

Answer: गो-हे

145565. देशाची मध्यवर्ती बँक म्हणून RBI स्थापण्याची पहिली शिफारस कोणत्या कमिशनने केली ?

Answer: हिल्टन यंग कमिशन

145566. संविधानाचे पालन करणे , राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे इत्यादी काय आहेत ?

Answer: मुलभूत कर्तव्ये

145567. भाषावार प्रांतरचना / राज्य पुनर्रचना आयोगाचे ...हे सदस्य नव्हते .

Answer: सरदार स्वर्णसिंग

145568. पहिल्या योजनेचा कालावधी कोणता ?

Answer: १९५१-५६

145569. ... हि जमत प्रामुख्याने बिहार राज्यात आढळते.

Answer: मुंडा

145570. टिपू...........क्लबचा सदस्य होता.

Answer: जॅकोबीन

145571. पुढीलपैकी कोणत्या समितीने इंपिरिअल बँकेचे राष्ट्रीयकरण करू नये अशी शिफारस केली ?

Answer: ग्रामीण बँक व्यवसाय चौकशी समिती

145572. RBI च्या नवीन पतधोरणानुसार सध्या बँक दर काय आहे ?

Answer: 0.09

145573. भारतीय अंदाजपत्रकाचा उल्लेख घटनेच्या ...........कलमात आहे .

Answer: 112

145574. महिला पदाधिका-यांवर अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी .............बहुमताची आवश्यकता असते.

Answer: ३ / ४

145575. सूर्य ग्रहणाचे वेळी सूर्य ,चंद्र व पृथ्वी यांची स्थिती अनुक्रमे ,,,, अशी असते .

Answer: सूर्य,चंद्र ,पृथ्वी

145576. कोणत्या दिशेच्या सात राज्यांना सात बहिणी असे संबोधले जाते .

Answer: पूर्व

145577. भारतातील वाळवंट कोणते .

Answer: थर

145578. १८१३ चा चार्टर अॅक्ट.............गव्हर्नर जनरलच्या काळात संमत झाला.

Answer: लॉर्ड मिंटो

145579. देणगी कर ' व 'संपत्ती कर ' हा कोणत्या प्रकारचा कर आहे ?

Answer: प्रत्यक्ष कर

145580. संयुक्त प्रांतात बनारस येथे .... या बंगाली क्रांतीकाराने अनुशिलन समितीची शाखा स्थापन केली .

Answer: साचीद्र सन्याल

145581. त्यांनी पारमार्थिक जीवनाचा विचार करताना सामाजिक परिस्थिती व सामाजिक आशय याचेही भान सुटू दिले नाही असे कोणाविषयी म्हटले गेले आहे ?

Answer: संत एकनाथ

145582. ----- या समाज सुधारकाच्या जीवन चरित्राचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की त्यांनी केलेले धर्मातर हा त्यांचा समाज सुधारणा कार्यात अडथला ठरला .

Answer: बाबा पद्मनजी

145583. इंडिअन कौन्सिल अॅक्ट........मध्ये पास करण्यात आला ?

Answer: 1892

145584. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीत........सदस्य असतात.

Answer: 10

145585. कृषीविषयक कर योजनेचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती ?

Answer: राज समिती

145586. १९७३ मध्ये भारताला खनिज तेल किंमतवाढीचा पहिला धक्का बसला .त्यावेळी खनिज तेलाच्या किंमतीत .............इतकी वाढ झाली .

Answer: 4

145587. १११८ मध्येशाहुमहाराजानी कोणत्या हेतूने महार वटने रद्द केली?

Answer: अस्पृश्यामधील गुलामगिरी नष्ट करण्यासाठी.

145588. कापड उद्योगाचे केंद्रीकरण मुंबई नंतर ...........येथे झाल्याचे आढळते .

Answer: अहमदाबाद

145589. शासनाच्या नव्या आदेशानुसार.............मतदारांसाठी एक विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे.

Answer: 1000

145590. तालुक्यातील समाजकंटकांना हद्दपार करण्याचा अधिकार........ला आहे.

Answer: तहसीलदार

145591. राज्यसभेच्या सभागृहाचा कालावधी................आहे.

Answer: स्थायी

145592. ग्रामपंचायतीची सभासदसंख्या किमान ..........ते कमाल असते.

Answer: ७ - १७

145593. खाजगीकरण व जागतिकीकरण याबाबतचे धोरण कोणत्या प्रधानमंत्र्याने जाहीर केले ?

Answer: पी.व्ही.नरसिंहराव

145594. भारतातील सर्वात उंचावरील नागरी विमानतळ असलेले जुवाहट्टी हे ठिकाण ... या राज्यात आहे .

Answer: हिमाचल प्रदेश
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions