<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 2896

144801. ..............मध्ये सरकारने खाजगीकरण व जागतिकीकरण याबाबतचे धोरण जाहीर केले .

Answer: 1991

144802. न्यू बँक ऑफ इंडियाचे १९९३ मध्ये कोणत्या बँकेत विलीनीकरण करण्यात आले ?

Answer: पंजाब नशनल बँक

144803. कोल्कातायेथे खालीलपैकी कोणता प्रकल्प आहे?

Answer: जूट कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

144804. २४३ (W ) कलम म्हणजेच.............परिशिष्ट होय.

Answer: १२ वे

144805. ...........कारणाने भारतात करबुडीचे प्रमाण जास्त आहे .

Answer: करांची जादा आकारणी

144806. निवडणूक आयोगाची तरतूद ...या कलम नवे करण्यात आली .

Answer: 324

144807. २९ मार्च १९३१ रोजी ....... येथील कॉंग्रेस च्या अधिवेशनात दुसर-या गोलमेज परिषदेत सहभागी होण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला ,

Answer: कराची

144808. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढविणा-या उमेदवाराच्या वयाची ......वर्षे पूर्ण झालेली पाहिजेत .

Answer: ३५ वर्षे

144809. नाना शंकरपेठ यांनी मुलींच्या शिक्षणासाठी खालीलपैकी कोठे शाळा सुरु केली .

Answer: १८४८,मुंबई

144810. १९४९ मध्ये सरकारी व्यापारासंबधी केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती ?

Answer: डॉ.पंजाबराव देशमुख

144811. भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार .......आहेत

Answer: कायदे मंडळास

144812. डिसेंबर १९४५ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये एकूण १८८५ जागांपैकी..........जागा कॉंग्रेसला मिळाल्या.

Answer: 923

144813. ४२ व्या घटनादुरुस्तीने मुलभूत अधिकार या संगमरवरी शिल्पाचे रुपांतर तांबड्या विटांच्या शिल्पात केले आहे' असे कोण म्हटले ?

Answer: नानी पालखीवाला

144814. १८७२ च्या.........या काय्धंजे बालविवाहावर व बहुपातीनित्वाच्या पद्धतीवर बंदी घातली

Answer: दि नेटिव्ह मॅरज अक्त

144815. दिलेल्या राज्यातील साक्षर लोकांच्या प्रमाणानुसार अनुक्रम उतरत्या श्रेणीने द्या .महाराष्ट्र , केरळ , मेझोरम, गोवा .

Answer: २,३,४,१,

144816. महाराष्ट्र राज्य खान महामंडळ ... यथे आहे.

Answer: भंडारा

144817. मुलभूत हक्क हे ...........असतात .

Answer: व्यक्तीचा विकास करण्यासाठी

144818. जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर .........व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय .

Answer: एक हजार

144819. राष्ट्रपती पदासाठी उभी राहणारी व्यक्ती .........मध्ये निवडून येण्यास पात्र असली पाहिजे .

Answer: लोकसभा

144820. माउंट अब्रू हे थंड हवेचे ठिकाण ... राज्यात आहे .

Answer: राजथान

144821. १९९५-९७ चे आयात - निर्यात धोरण केव्हा जाहीर झाले ?

Answer: ४ डिसेंबर १९९४

144822. अतिरिक्त महसूल मिळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढविलेल्या कराला कोणती संज्ञा आहे ?

Answer: अधिभार

144823. जानेवारी २००७ मध्ये भारताकडे ऐकून परकीय चलन साठा किती होता ?

Answer: १७८ अब्ज डॉलर्स

144824. समाजसुधारकांची गुप्त संघटना खालील पैकी कोणती ?

Answer: परमहंस सभा

144825. मोहमेडम अँग्लो ओरीएंटल स्कूलची स्थापना............येथे झाली.

Answer: अलिगढ

144826. ग्रामपंचायतीची रचना ........नुसार होते ?

Answer: मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८

144827. नियोजन आयोगाची सदस्य संख्या किती असते ?

Answer: केंद्र सरकारच्या इच्छेनुसार बदलत असते .

144828. ११ व्या वित्त आयोगाने महाराष्ट्राला किती कोटी रु.दिले ?

Answer: 2504

144829. १८०० मध्ये ... याने मुलकी सेवेतील अधिका-यान करिता कलकत्ता येथे फोर्ट बिलीयाम कॉलेज स्थापन केले .

Answer: लॉर्ड वेल्सली

144830. जुहू व वसर्वा बीच कोठे आहेत .

Answer: मुंबई उपनगर

144831. भागवत धर्माचा पाया घालण्यचे कार्य खालीलपैकी कोणी केले ?

Answer: संत ज्ञानेश्वर

144832. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीत अध्यक्ष ................हा असतो.

Answer: लोकसभेचा सभापती

144833. व्यापार तफावत संपविण्यासाठी हा डावपेच उपयुक्त आहे .

Answer: आयात पर्याय व निर्यात वृद्धी

144834. खालीलपैकी कोणत्या करापासून केंद्राला सर्वात जास्त उत्पन्न मिळते ?

Answer: केंद्रीय उत्पादन शुल्क कर

144835. .........या गव्हर्नर-जनरलला १८५७ च्या उठावासाठी जबाबदार धरले जाते.

Answer: लॉर्ड डलहौसी

144836. १९९०-९१ मध्ये भारताने आयातीत पेट्रोलियमचा हिस्सा ........टक्के आहे .

Answer: 15 .51

144837. ........सालानंतर सुवर्ण परिणाम पद्धती रद्द झाली .

Answer: 1931

144838. अ.आवर्तामध्ये केंद्रस्थानी कमी दाबाचा पत्ता तयार होतो ब. त्यास डोळा म्हणतात ,योग्य विधाने

Answer: दोन्ही

144839. ............ना कायदा करून सर्वच्च न्यायालयाच्या पुनन्रिणीयाची अधिकारक्षेत्र वाढविण्याचा अधिकार आहे.

Answer: पंतप्रधान

144840. केंद्र सरकारला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी महान्यायवाद्याची नेमणूक कोण करते ?

Answer: राष्ट्रपती

144841. मुंबईत चौपाटी जवळच्या सी व्हू इमारतीत चालणाऱ्या प्रक्षेपण केंद्राचा छडा लावून.............यांना पोलिसांनी अटक केली. १)विट्ठल जव्हेरी २)उषा मेहता ३)जयप्रकाश नारायण ४)अरुणा असफअली

Answer: १ व २

144842. जिल्हा परिषदेकडे कृषी विभागाच्या.............योजना हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत.

Answer: 43

144843. १८७३ मध्ये महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

Answer: शेक-याआसूड

144844. फोक्लंद बेटे .... महासागरात आहेत .

Answer: अटलानटीका
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions