<<= Back
Next =>>
You Are On Question Answer Bank SET 2892
144601. सह्याद्री पर्वतावर पडणारा पाऊस हा स्वरूपाचा आहे .
Answer: प्रतिरोध पर्जन्य
144602. ......हे वर्ष भारतीय लोकसंख्येचे विभाजक वर्ष म्हणून ओळखले जाते .
Answer: 1921
144603. राज्य लोकसेवा आयोगाच्या सभासदाचा कार्यकाल.......मधील पहिल्यांदा येईल तो असतो.
Answer: ६ वर्ष किंवा ६२ वर्ष वय
144604. कर्नाटक राज्यातील विश्वेसवारया आर्यन अंड स्टील लिमिटेड ,भाद्रवती हा सार्वजनिक शेत्रातील पहिला लोह पोलाद कारखाना .... मध्ये सुरु झाला .
Answer: 1923
144605. घटना समितीने भारतीय राष्ट्रध्वजाची रचना केव्हा संमर्त केली ?
Answer: २२ जुलै १९४८
144606. साधना नावाचे साप्ताहिक साने गुरुजींनी कधी सुरु केले .
Answer: १५ ओगस्ट १९४८
144607. खालीलपैकी कोणते खंड हवेचे ठिकाण तामिल्नादूत आहेत ?
Answer: कोडाईकणाल
144608. १९९० -९१ मध्ये भारत आपल्या आयातीपैकी ..........आयात आशियाई देशाकडून करीत असे .
Answer: 41 .01 %
144609. राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली ?
Answer: पंडित नेहरू
144610. ................यांच्याच संमतीने भारताचा प्रत्येक पैसा खर्च होत असतो.
Answer: राष्ट्रपती व संसद
144611. सरकार रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळावर शेती ,उद्योग ,व्यापार ,व्यवसाय अशा विविध क्षेत्रातील ..........तज्ज्ञाची नियुक्ती करते.
Answer: 10
144612. Theory of Filteration' हा कोणी मांडलेला सिद्धांत होता ?
Answer: लॉर्ड मॅकॉले
144613. अधिक विदेशी सहाय्या शिवाय भारताला आर्थिक विकासाचा दर वाढविण्यासाठी ,पुढीलपैकी कोणत्या उपायाचा अवलंब करता येईल ?
Answer: बचत -उत्पन्नाचे प्रमाण वाढविणे
144614. कोलेरू तलाव कोणत्या राज्यात आहे .
Answer: आंध्र प्रदेश
144615. महाराष्ट्र राज्याचे........मुलकी प्रशासन विभाग आहेत.
Answer: सहा
144616. १८५२ साली महात्मा फुले यांनी ------- साठी शाळा सुरु केली .
Answer: मुलीसाठी
144617. दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण ....... या गव्हर्नर जनरलने राबविले.
Answer: लॉर्ड डलहौसी
144618. शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा कोणी लिहिला ?
Answer: बाळशास्त्री जांभेकर
144619. उपराष्ट्रपतींविषयक माहिती घटनेच्या कोणत्या कलमात दिलेली आहे ?
Answer: कलम ६३ ते ७०
144620. खेडेपाडी कीर्तनाद्वारे लोक्जागृती करणारे समाजसुधारक कोण .
Answer: १ व २ दोन्ही
144621. विचार लहरी नावाचे वृतपत्र कोणी चालवले .
Answer: कृष्ण्शाश्त्री चिपळूणकर
144622. जिल्हा परिषद सदस्य जास्तीत जास्त...........वर्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून काम पाहू शकतो.
Answer: दहा वर्ष
144623. १९९१ च्या परकीय गुंतवणूक धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत तत्काळ काय बदल झाला ?
Answer: परकीय गंगाजळीत वाढ झाली
144624. तुम्ही आम्हाला पडीक जमीन द्या , अन्म्हे तेथे सोने उगवू, हे उदग्रार कोणाचे ?
Answer: शाहूमहाराज
144625. पुढीलपैकी कोणते शासकीय उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे ?
Answer: कर आकारणी
144626. बेटला हे वाघांसाठी प्रसिद्ध अभयारण्ये ... राज्यात आहे .
Answer: झारखंड
144627. भारताच्या व्यवहारशेष सातत्याने प्रतिकूल राहिल्याने त्याचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी ..........यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती .
Answer: सी.रंगराजन
<<= Back
Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions