<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 20

1001. महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वात मोठे शहर?

Answer: नागपूर

1002. महाराष्ट्रतील सर्वात जास्त साक्षर जिल्हा- मुंबई उपनगर :: सर्वात कमी-?

Answer: नंदूरबार

1003. “सबारो” (“Sabaro”) नावाचे ब्रॅण्डेड सफरचंद कोणत्या समुहाने बाजारात आणले आहे?

Answer: महिंद्रा शुभलाभ

1004. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 16, 25, 36, 49, 64, ?

Answer: 81

1005. तीळामध्ये तेलाचे प्रामान किती टक्के असते?

Answer: ४६-५२%

1006. भारतातील सर्वात मोठे गोडय़ा पाण्याचे सरोवर कोणते?

Answer: वुलर सरोवर

1007. पुस्तक दिन कोणत्या दिवशी असतो?

Answer: २३ एप्रिल

1008. इजिप्त देशाची राजधानी :

Answer: कैरो

1009. महाराष्ट्राचा मोठा भू-भाग या खडकापासून बनला आहे?

Answer: बेसाल्ट

1010. दगडावर केलेले कोरीव काम-

Answer: शिल्प

1011. महिला बॅंकेच्या स्थापनेसाठी -------ही समिती नेमण्यात आली होती.

Answer: एम.बी.एन.राव समिती

1012. देशातील पहिले इंटरनेट न्यायालय?

Answer: अहमदाबाद (गुजरात)

1013. गव्हाचा भाव 15 किलोला 60 रु. आहे. गिर्हइकाने 7 किलो गहू घेतले तर त्याला किती रूपाय ध्यावे लागेल?

Answer: 28 रु.
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions