<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 16

801. महाराष्ट्रातील सर्वात मोठी बंदरे कोणती?

Answer: मुंबई, न्हावा-शेवा व रत्‍नागिरी ही महाराष्ट्रातील ३ मोठी बंदरे आहेत

802. महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा:

Answer: १) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया:कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड:आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड:गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे: दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक: छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली: गोवा- सिंधुदुर्ग.

803. चिन ची राजधानी->?

Answer: बीजिंग

804. महाराष्ट्र राज्याचा राज्य फूल:

Answer: मोठा बोंडारा/ तामन

805. माझे गाव माझे तीर्थेचे लेखाक कोण?

Answer: अण्णा हजारे

806. विश्वास नागरे-पाटील यांना 2013 या वर्षीचे राष्ट्र्पतीकडून कोणते पदक देण्यात आले?

Answer: शौर्यपदक

807. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कोणत्या देशाचा पहिला दौरा केला?

Answer: बांगलादेश

808. नेपाल ची राजधानी->?

Answer: काठमांडू

809. 1 ते 50 यामधील विषम संख्यांची सरासरी किती?

Answer: 615

810. जेजुरी हे देवस्थान महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये येते?

Answer: पुणे

811. १५ वी जागतिक संस्कृत परिषद कुठे पार पडली?

Answer: नवी दिल्ली

812. भारताचा पहिला गव्हारणार जनरल होण होता?

Answer: वार्न हेस्टीग्ज (१७७३ ते १७८५)

813. मनुष्याच्या शरीरामध्ये पाण्याचे मोठ्याप्रमाणात शोषण कोणत्या भागामध्ये होते?

Answer: मूत्रपिंडामध्ये

814. NHAI?

Answer: National Highways Authority of India

815. _____ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग होतो.

Answer: ‘ड’

816. केलेले उपकार ण जाणणारा-

Answer: कृतघ्न

817. मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या भाषेत करतो?

Answer: देवनागिरी

818. वातावारणाचे प्रमुख तीन थर कोणते?

Answer: १) तपांबर, २) स्थितांबर आणि ३) दलांबर

819. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट या देशात आहे?

Answer: नेपाळ

820. International Day on Prevention of Child Abuse, International Men's Day, World Toilet Day कधी साजरे केले जातात?

Answer: 19 नोव्हेंबर

821. ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी कोणता रोग होऊ शकतो?

Answer: रातांधळेपणा

822. कोणत्या देशाने नुकतेच 100 क्रिकेट कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे?

Answer: साऊथ आफ्रिका

823. भारतात पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली?

Answer: लॉर्ड कर्झन
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions