<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 12

601. मधुमेह हा रोग _______ अवयवाच्या बिघाडामुळे होतो.

Answer: स्वादुपिंड

602. जगातील पहिले पाऊस संशोधान केंद्र स्थापन कुठे होणार आहे?

Answer: चेरापुंजी (भारत)

603. भारतातील ................. हा सर्वात प्राचीन वलीपर्वत आहे?

Answer: अरवली पर्वत

604. दुहेरी शासन व्यवस्था कोणी रद्द केली होती?

Answer: वार्न हेस्टीग्ज

605. महाराष्ट्र राज्याच्या निर्मीताच्या वेळी महाराष्ट्र महाराष्ट्र किती प्रशासकीय विभाग होते?

Answer: चार

606. नाशिक के शहर कोणत्या फळासाठी प्रसिध्द आहे?

Answer: द्राक्ष

607. पेशव्यांची राजधानी कोणती?

Answer: पुणे

608. स्वत:शीच केलेले भाषण-

Answer: स्वगत

609. केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कुठे आहे->?

Answer: राजमहेंद्री (आंध्रा प्रदेश)

610. ........... ब्राम्हुपुत्र नदीच्या पात्रातील जगातील सर्वात नदीय बेत कोणते?

Answer: माजुली

611. आखातापेक्षा ........... लहान अ अरुंद असते?

Answer: खाडी

612. भारतीय साविधानानुसार मान्यता साल: राष्ट्रीय कालेंडर-?

Answer: २२ मार्च,१९५७

613. घटकराज्य आणि केंद्र सरकार यांच्यामधील दुवा साधण्याचे काम कोण करतो?

Answer: राज्यपाल

614. राज्यातील प्रसिद्ध ठिकाणे: आगाखान पॅलेस?

Answer: पुणे (महाराष्ट्र)

615. 25 चे 45 शी गुणोत्तर किती?

Answer: 5/9/2014 12:00:00 AM

616. भारताच्या 44 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) प्रमुख पाहूणे कोण आहेत?

Answer: सुसाना सारान्डॉन

617. आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुठे आणि कोणत्या जिल्हामध्ये झाला?

Answer: शिरढोण, जि. रायगड येथे झाला

618. ओझा समिती काशीसी संबंधित आहे ?

Answer: कोकण रेल्वे प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी

619. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण?

Answer: दादा साहेब फाळके

620. आर्ध लष्करी व नागरी सुरक्षा दलाची स्थापना- एन.सी.सी. -

Answer: 1948

621. 'पाणी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Answer: जल

622. जगातील सर्वात मोठी उत्खनन कंपनी बीएचपी बिलिटन कोणत्या देशाची आहे?

Answer: ऑस्ट्रेलिया

623. स्त्री विषयक कायदे (निर्माण झालेला काळ) विधवा विवाह कायदा:-

Answer: 1856

624. यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास काय म्हणतात?

Answer: प्रीतीसंगम

625. द्राक्ष : घोस :: शिक्षक : ?

Answer: गट
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions