<<= Back Next =>>
You Are On Question Answer Bank SET 1

51. १७ वी सार्क परिषद-२०११ कुठे पार पडली?

Answer: मालदीव

52. राष्टीय सभेची विशेष अधिवेशने खालील प्रमाणे: लाहोर?-

Answer: १९२९ => पूर्ण स्वराज्याचा ठराव

53. यांगत्से नदीच्या तीन दऱ्यांमध्ये बांधलेले ________ हे धरण आकारमानाने जगातील सर्वांत मोठे तर उत्पादनक्षमतेने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे विद्युतनिर्मिती केंद्र आहे?

Answer: थ्री ग्रारेज (चीन)

54. पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

Answer: भीमा नदी (चंद्रभागा नदी)

55. भारतीय साविधानानुसार मान्यता साल: जन-गण-मन (राष्ट्रगीत)-?-

Answer: २४ जाने;१९५०

56. क्रिकेटची गीता समजल्या जाणाऱ्या "विस्डेन' ला १५० वर्ष पूर्ण होत आहे.या पार्श्वभूमीवर विस्डेनने आपली "ड्रीम टीम' जाहीर केली.यात सचिन तेंडूलकर शिवाय कोणत्या आशियाई क्रिकेटपटू चा समावेश आहे?

Answer: वसीम अक्रम

57. भारताची लांबी - भारताची पूर्व-पश्चिम लांबी?

Answer: २९३३ किमी

58. भारतीय असंतोषाचे जनक:

Answer: लोकमान्य टिळक

59. जगातील सर्वात जास्त तंबाखू उत्पादक करणारा देश कोणता?

Answer: भारत

60. औधोगिक क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी कोणती प्रमुख बँक आहे?

Answer: आय़. डी.बी. आय़. (इंडस्ट्रीयल डेव्हलोपमेनट बँक आफ इंडिया)

61. महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला ........ म्हणून ओळखतात.?

Answer: नाथसागर (गोदावरी नदीकाठी; औरंगाबाद जिल्ह्या; ठिकाण-पैठण )

62. मदुराई हे शहर कशासाठी प्रसिध्द आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आहे?

Answer: मीनाक्षी मंदिरासाठी आणि ते तामिळनाडू राज्यात आहे

63. माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ________ अंश सेल्शिअस असते.

Answer: ३६.९ अंश सेल्शिअस.

64. कृषी तथा ग्रामीन गरजांसाठी कर्जाची देखभाल करणारी संस्था?

Answer: नाबार्ड

65. दमन-दिव या केंद्र शासित प्रदेशाची राजधानी कोणती?

Answer: दमन

66. अमेरिकेचा शोध कोणी लावला?

Answer: अएबेल टास्मान (१६४२) आणि कप्टन कुक (१७६९)

67. काच हि विजेची ........ आहे?

Answer: दुर्वाहक

68. कृषी विभागातील दिन विशेस: जल दिन->?

Answer: २२ मार्च

69. आयोध्या हे शहर कोणत्या राज्यात आहे?

Answer: उत्तर प्रदेश

70. 4-3+(-1+1)x4=?

Answer: 1

71. “ओ मोर आपोनार देश” हे लक्ष्मीनाथ बेज़बरुआ लिखित गीत कोणत्या राज्याचे अधिकृत राज्यगीत आहे?

Answer: आसाम

72. कोणत्या भाषांमध्ये सर्वात कामी शब्द असतात?

Answer: इटली

73. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती?

Answer: ११.२३ कोटी

74. पी.सिंधू ने कोणत्या खेळामध्ये भारतासाठी पदक मिळविले?

Answer: Badminton

75. मराठी भाषेत एकूण वर्ण किती?

Answer: 48

76. बंगालच्या फाळणीस कोण जबाबदार होते?

Answer: लोर्ड कर्झन

77. भारतीय भूदान चळवळीचे जनक:

Answer: आचार्य विनोबा भावे

78. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री कोण? Jan 2014

Answer: ममता बनर्जी

79. तैनाती फौजेची सुरवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली?

Answer: लॉर्ड वेलस्ली

80. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे

Answer: ४४० कि.मी.

81. आर्ध लष्करी व नागरी सुरक्षा दलाची स्थापना- 2 आसाम रायफल-?

Answer: 1935

82. 'ऑपरेशन विन्धुरल' व 'ऑपरेशन गंगनेवा' कोणत्या दोन देशांचा संयुक्त उपक्रम आहे?

Answer: भारत-रशिया

83. फुल : पाकळ्या :: वाक्य : ?

Answer: शब्द

84. क्रिकेटर ची टोपण नांवे? सचिन तेंडूलकर:

Answer: मास्टर बालस्टर

85. मानवी कवटीमध्ये एकूण ........... हाडे असतात?

Answer: 22

86. 12-दिवसीय संयुक्त राष्ट्र जलवायु परिवर्तन सम्मेलन 2013 (United Nations Climate Change Conference 2013) कोप-19 कुठे सुरु आहे?

Answer: वार्सा (पोलंड)

87. ९ . वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य कोणत्या पर्वत रांगामध्ये आहे?

Answer: सातपुडा पर्वत रांगामध्ये (जि.अमरावती)

88. आर्ध लष्करी व नागरी सुरक्षा दलाची स्थापना- भारतीय प्रादेशिक सेना -?

Answer: 1944

89. स्वराज्य हे पुस्तक कोणाचे आहे?

Answer: अरविंद केजरीवाल

90. पुरस्काराची सुरवात: राजू गांधी खेलरत्न्न:

Answer: 1992

91. सरकत्या संध्याचे उदाहरण ............. हे आहे?

Answer: हाताचे मनगट

92. पृथ्वी आपल्या आसाभोवती .............. फिरते?

Answer: पश्चिमेकडून पूर्वेकडे

93. जय जवान, जय किसान-

Answer: लालबहादूर शास्त्री

94. भारतीय संविधानातील पदे व त्यांच्या निर्मितीचे कलमे:राज्यसभा सभापती चे कलम->?

Answer: ८९ कलम

95. महादेव डोंगररांगा कोणत्या नद्याच्या खोरी मुळे वेगळी झाली?

Answer: भीमा व कृष्णा नद्यांची खोरी

96. स्त्री विषयक कायदे (निर्माण झालेला काळ) सती कायदा:-

Answer: ४ डिसेंबर १८२९

97. 15 आणि 20 यांचा ल.सा.वी. किती ?

Answer: 60
<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions