marathi--- Related Question Answers

26. Which among the following Hindu Painters was sent by Jahangir to portrait Shah Abbas-I of Persia ?


27. The minister of the Gahadvala King Govindachandra and author of Kalpadruma was __?


28. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो.


29. Who among the following did not serve as the Vice president before becoming president of India ?


30. _____अंधारात चमकते.


31. ८५० रुपये व्याजाने दिले असता चार वर्षात व्याजासह रुपये १,२५८ परत मिळतात तर व्याजाचा दरसाल दरशेकडा दर किती?


32. कोणत्या प्रक्रियेने कच्च्या तेलापासून गेसोलीन मिळवतात?


33. देशातल्या पहिल्या रेल्वेवरील पुस्तक 'होल्ट स्टेशन इंडिया' चे लेखक कोण आहे?


34. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता याविषयीचे मार्गदर्शक तत्व कोणते?


35. संध्याकाळी ०६:०० वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असता माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता.जर,ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल तर माझे तोंड कोणत्या दिशेस होते?


36. The speaker of the Lok Sabha: 


37. अयोग्य विधाने ओळखा. अ] केंद्राने एकूण साखर उत्पादनातील खुल्या बाजारात विकण्यात येणारी साखर व नियंत्रित साखर यांचे प्रमाण १:२ असे निश्चित केले आहे. ब] केरोसिनचा गैरवापर टाळण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पुरविल्या जाणा-या केरोसिनचा रंग निळा करण्यात आला आहे.


38. ८७,९८,१२१,१२५ व १४४ या संख्याचे मध्यमान खालीलपैकी किती येईल?


39. एका व्यापाऱ्याकडे १२५ झेंडूची व १७५ जाईची फुले आहेत. व्यापाऱ्याकडे झेंडू व जाई यांची सारखीच फुले असणारे हार (१ पेक्षा जास्त ) कराचे आहेत,तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असावीत?


40. What is India’s ranking in the 2014 Environmental Performance Index released, recently?


41. 87 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी भरवले आहे ?


42. निष्क्रिय वायू हे...........


43. नौसर्गिक साधनसाम्रगीमध्ये . . . .यांचा समावेश होतो


44. 1899-1900 या काळात कोणाच्या नेतृत्वाखाली मुंडा या वन्य जमातीने उठाव केला होता ? 


45. ६० - ९० च्या मध्ये असणाऱ्या सर्व मूळ संख्या किती?


46. निष्काम बुद्धीने तन -मन -धन अर्पण करणारा निष्काम कर्ममठ कोणी स्थापन केला ?


47. महाराष्ट्रामध्ये १९९९-२००० पासून कार्यरत राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये कोणत्या पिकांचा समावेश होतो?


48. सफरचंद, संञी, डाळीँब आणि केळी यापैकी संञ्याचा स्वाद सगळ्यापेक्षा वेगळा आहे कारण..


49. 'आज कार्यालय बंद आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा.


50. 'इल्मेनाईट' हे खनिज उत्पादन करणारे प्रमुख राज्य कोणते?


Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions