marathi--- Related Question Answers

1. Which of the following parts were situated on the west coast of South India ? 1. Kaveripattanam 2. Korkai 3. Musiri 4. Tondi Choose the correct answer from the codes given below.






2. लवण क्षार जे पाण्‍याचे अवशोषण करतात त्‍यांना म्‍हणतात -






3. कवितेचा आशय व अभिव्यक्तीमध्ये आमुलाग्र बदल म्हणजे _______ होय.






4. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत ?






5.  खालीलपैकी कोणत्या प्राण्याला शेतकर्याँचा मिञ म्हणुन संबोधले जाते ?






6. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ? 






7. चुकीचे विधान ओळखा. अ] ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञाने लावला. ब] पोटॅशियम डायऑक्साईड आणि सोडियम बायकार्बोनेट यापासून ऑक्सिजनची निर्मिती करतात. क] वेल्डिंग करताना असेटिलिन बरोबर वापर करतात.






8. The concept Lok Adalat is mainly to expedite cases relating to: 1. Matrimonial dispute 2. murder 3. motor vehicle accidents 4. suits relating to banks Which one of these statements are correct ?






9. खालीलपैकी कोणत्या वायूचे अधिक नैसर्गिक पर्यावरणासाठी हानिकारक आहे ?






10. लोहखनिजात असलेल्‍या लोहांच्‍या प्रमाणावरुन लोहखनिजांचे उच्‍च प्रतीकडून कमी प्रतीकडे क्रम लावा. 1) हेमेटाईट 2) सिडेराईट 3) मॅग्‍नेटाईट 4) लिमोनाईट






11. दृष्टीचे चेताकेंद्र येथे असते. ........






12. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे?






13. The Constitution declares India to be a sovereign, socialist, secular, democratic republic, assuring its citizens of justice, equality, and liberty, and endeavors to promote fraternity among them. The words "socialist " and "secular" were added to the definition in year:






14. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात जर्मनीने खालीलपैकी कोणत्या वर्षी फायनल मध्ये प्रवेश मिळविला नव्हता?






15. पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते.






16. ३०२ x ४५ =?






17. पिता, पुरुष हे संस्कृतमधून मराठीमध्ये जसेच्या तसे वापरले जाणारे शब्द आहेत, त्यांना __________ शब्द म्हणतात.






18. कापसाच्या कापडाचा तुकडा हडप्पातील कोणत्या ठिकाणी सापडला? अ] लोथल ब] धोलविरा क] राखीगडी






19. एक पेला व एका तांब्यात अनुक्रमे 150 मि.ली. व 165 मि.ली. पाणी भरते. 13 लिटर पाणी असलेल्या बादलीतून एक पेला व एका तांब्या भरून पाणी बाहेर काढल्यावर बादलीत किती पाणी उरते ? 






20. फेसबुकच्या सीईओ शेरिल सँडबर्ग या आधी कोणत्या कंपनीत होत्या?






21. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील .........हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय.






22. गंगा नदीवरील गांधी सेतू हा बिहार राज्‍यातील कोणत्‍या ठिकाणी स्‍थित आहे.






23. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ________________ होय. 






24. एका संख्येच्या एक-सप्तमांश संख्येमधून 7 वजा केले असता उत्तर 7 येते, तर ती संख्या कोणती ? 






25. मनस्ताप हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?






Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions