-- Related Question Answers

1. RTI Act 2005 नुसार अतिशय तातडीच्या (जीवन किंवा मृत्यूच्या ) परिस्थितीत किती कालावधीत माहिती देणे बंधनकारक आहे ?


2. जनरल दलबीर सिंह सुहाग यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात कोणी दाखल केली होती?


3. खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या विधानसभेची सदस्य संख्या 60 पेक्षा कमी आहे ? अ. महाराष्ट्र ब. गोवा क. अरुणाचल प्रदेश ड . मिझोराम


4. १९२० मध्ये भारतात गिरणी कापड क्षेत्रात स्त्री काम्गार्नाची टक्केवारी किती होती?


5. पंचायत समितीचा कालावधी..............वर्ष असतो.


6. पराकोटीच्या त्यागाने गांधीनी भारताचे मन जिंकले आहे ,सुर्याग्रहानाची कृष्ण छाया जगावर पसरावी तशी त्यांच्या आमरण उपोषणाच्या वार्तेने सर्वे देशभर अतीव दुखाची छाया पसरली आहे ,असे विषण उद्गार १९३२ मध्ये कोणी काढले होते .


7. भारतात ब्रिटिशांनी जी संपत्तीची लुट केली त्याबद्दल ब्रिटीश इस्ट कंपनीच्या संचालकांना 'भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधिकरण' असे कोणी म्हंटले?


8. हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ 'ही चर्चित कादंबरी _____ यांनी लिहिली.


9. किंमत निर्देशांक तयार करताना मूळ वर्ष कसे असावे ?


10. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (NEERI) कोणत्या शहरात आहे?


11. युएनडीपी 2013 च्‍या अहवालानुसार प्रसिध्‍द झालेल्‍या मानव विकास निर्देशांकानुसार पुढील देशांचा उतारता क्रम लावा. 1) दक्षिण कोरीया 2) जपान 3) अमेरिका 4) नॉर्वे


12. राज्य घटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे?


13. मराठी नाटकांसाठी खालीलपैकी कोणी योगदान दिले ?


14. भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता आहे ?


15. वातावरणातील ज्या थरामध्ये उंचीनुसार तापमानाचा दर कमी ना होता स्थिर राहतो अशा तपाम्बाराच्या सर्वात वरच्या ठरला .... असे म्हणतात.


16. गोपाळ गणेश आगरकर यांचा 'सुधारक' हे साप्ताहिक चालू करण्यामागचा उद्देश काय होता ? 


17. विसंगत शब्द ओळखा. - कान, नाक ,जीभ ,घसा


18. 'मी नोकरीतून निवृत्त झालो' या वाक्याचा प्रकार ओळखा. 


19. मेगस्थेनिस हा कोणाचा राजदूत होता?


20. प्रसिद्ध गीतकार आणि कवी गुलजार यांचे पहिले मराठी पुस्तक कोणत्या नावाने अलीकडेच झाले ?


21. शेतमाल बाजाराच्या सुधारणासाठी .............समिती नेमली होती .


22. समर्थ रामदासाचे पूर्ण नाव काय ?


23. कोणत्‍या सालापासून 'लोकलेखा' समिती कार्यान्‍वीत करण्‍यात आली.


24. राष्ट्रीय विकास परिषदेत कोणाचा समावेश नसतो ?


25. व्हिडीओकॉन डी-टू-एच साठी कोणता अभिनेता ब्रँड अम्बेसिडर आहे ?


Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions