-- Related Question Answers

101. शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात?


102. अनेक गोष्‍टीत एकाच वेळी लक्ष देणारा - म्‍हणजे.


103. उद्योग विकास आणि नियमन कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ...........नेमली होती .


104. मार्च २०१४ मध्ये कोण जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ठरला?


105. राष्‍ट्रपतीना दयेचा अधिकार कितव्‍या कलमान्‍वये आहे.


106. महाराष्ट्र राज्यात जास्तीत जास्त वापरात असलेली सिंचन पध्दती ______________ आहे. 


107. भारतीय नागरी हवाई क्षेत्रात नवीन आगमण केलेंडर '' एअर एशिया इंडीया '' या कंम्‍पनीत कोणत्‍या भारतीय उद्योग समुहाची गुंतवणुक आहे.


108. F-1 मलेशियन ग्रांप्री २०१४ चा विजेता कोण?


109. भारत सरकार आधारभूत किंमती कोणाच्या सल्ल्यानुसार जाहीर करते ?


110. वि दा सावरकर यांना कोणत्या तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा भोगायला ठेवले होते?


111. ज्ञानेश्वरांच्या काळात महाराष्ट्रात खालीलपैकि कोणाचे राज्य आहे ?


112. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील साबळी आणि नागभीड ह्या जागा ________ साठी प्रसिध्द जागा आहेत.


113. पुढीलपैकी कोणते विधान योग्‍य आहे.


114. खालीलपैकी कोणता देश बिमस्टेक (BIMSTEC) संघटनेचा सदस्य नाही?


115. अमेरीकेतील प्रतिष्ठीत अशी 'स्पेलींग बी' स्पर्धा या वर्षी कोणत्या भारतीय मुळाच्या विद्यार्थ्याने जिंकली?


116. 'क्लीन इंडीया ड्राईव्ह' हे अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरु केले?


117. राष्ट्रीय विकास परिषदेचे.........हे सदस्य असतात.


118. आयुत्थाया हे नाव 'अयोध्या ' ह्या नावांचा एका भाषेतील अपभ्रंश आहे. आयुत्थाया हे कोणत्या देशातील एका प्रांताच्या राजधानीचे शहर आहे ?


119. स्वातंत्र्यपूर्व काळात 'कॉम्रेड' हे वृत्तपत्र कोणी चालविले होते ?


120. _________ हा एकमेव अधातू विद्युतवाहक आहे.


121. युनेस्कोचा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?


122. एक स्कुटर आणि एक मोटरकार यांचा संवेग समान असल्यास __________ची गतीज ऊर्जा कमी असेल.


123. भारत हे गणराज्य आहे,कारण .........


124. फेसबुकने ९० कोटी रुपयात कोणती बंगलोर स्थित भारतीय बँक ताब्यात घेतली ?


125. महाराष्ट्र शासनाचा 2012-13 चा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?


Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions