-- Related Question Answers

76. कोणत्या साली भारताची राजधानी कलकत्याहून दिल्लीला हलविण्यात आली .


77. तापी नदीचे उगमस्थान ... येथे आहे.


78. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली ?


79. ________ हि बँक भारतात 'निरसन गृह ' चालवते.


80. ............मध्ये मूलभूत हक्काचा समावेश नव्हता .


81. पुढीलपैकी कोणता व्यवसाय प्राथमिक क्षेत्रात गणला जातो ? अ)कारखानदारी ब)शेती क)मासेमारी ड)वैद्यकीय व्यवसाय


82. ७४ व्या घटना दुरुस्तीने...........हा भाग घटनेत समाविष्ट करण्यात आला.


83. कोणत्या तारखे नंतर उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लाम्बरूप पडण्यास प्रारंभ होतो.


84. .......रोजी बंगालचा नवाब सिराज उद्दौला व इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात प्लासी येथे लढाई झाली.


85. महाराष्ट्रात मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या गावी कार्यान्वित आहे ?


86. आगाखान कप _______ ह्या खेळाशी संबंधित आहे.


87. ज्ञानेश्वरीचे संपादन ,बाल व्याकाराम .नीतिकथा ,सारसंग्रह ,हिंदू हि ग्रंथ संपदा कोणत्या समाजसुधारकाची होती .


88. खालीलपैकी कोणत्या देशाने अद्यापपर्यंत चंद्रावर मानव पाठविलेला नाही ?


89. जड पाणी _____________ वापरतात .


90. भारताच्या अमेरिकेच्या दूतावासातील अमेरिकन राजदूताचे अधिकृत निवासस्थान कोणत्या नावाने ओळखले जाते?


91. DRDO ने विकसित केलेले 'प्रहार ' हे ______________ प्रकाराचे लघुपल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे.


92. पंजाब नॅशनल बँकेची स्थापना .........साली झाली .


93. चंद्रपूर व लातूर जिल्ह्यातील ११0 गावांत जैवगाव (बायोव्हिलेज) हा प्रकल्प राबवून निरोगी जगणे हा मुलभूत अधिकार, अधिकार आहे याची जाणीव ग्रामस्थांना करुन दिली. हा प्रकल्प कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने राबविला ?


94. महाराष्ट्राच्या 2012 -13 च्या अर्थसंकल्पानुसार राज्य शासन कोणत्या शहरात 'मराठी भाषा भवन ' बांधण्याच्या विचारात आहे ?


95.  शेतातील तण नाश करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात ?


96. स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम कोणत्या बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले?


97. 1934 मधील 'नागपूर योजना' कशासाठी प्रसिध्द आहे ?


98. युध्दांमधील चांगल्या कामगिरी सोबत' उडत्या शवपेट्या ' म्हणून कुख्यातही ठरलेले 'मिग-21' ही विमाने भारतीय वायुसेना कोणत्या वर्षापर्यंत सेवेतून पूर्णपणे बाद करणार आहे ?


99. कोणाचा जन्मदिन हा 'स्त्री मुक्ती दिन ' म्हणून साजरा केला जातो ?


100. आंतरराष्ट्रीय न्यायालय खालीलपैकी कुठे आहे?


Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions