-- Related Question Answers

51. हिंदु ग्रंथाच्या पारायणासाठी डॉ . आंबेडकरांनी कोठे सत्याग्रह केला ?


52. १९१५ मध्ये पुणे येथे होमरूल लीगची स्थापना कोणी केली ?


53. 'लॅब्रडॉर' हा सागरी प्रवाह कोणत्या महासागरावरून जातो?


54. १८८८ चे चौथे कॉंग्रेस अधिवेशन कोठे झाले ?


55. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सर्वाधिक काळ भूषविणारे व्यक्तिमत्व कोण ?


56. शूर शिपाई पाहिजेत'वेतन-मृत्यू बक्षीस - हौतात्म्य सेवानिवृत्तीवेतन-स्वातंत्र्य,रणांगण-भारत अशी जाहिरात कोणत्या क्रांतिकारी संघटनेने दिली होती ?


57. ______________ हा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा आहे.


58. वज्रेश्वरी हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे .


59. प्रति हेक्टर 100 कि. ग्रॅ. बियाण्याची शिफारस असल्यास व बियाण्याची शुद्धता वउगवणीचे प्रमाण अनुक्रमे शेकडा 100 व 90 असेल तर हेक्टरी एकूण किलो बियाणे लागेल ?


60. रोजगार हमी योजना' राबविणारे देशातील पहिले राज्य / केंद्रशासीत प्रदेश कोणता ?


61. राजा रवी वर्मा हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?


62. खालीलपैकी कोणते काम तलाठ्याचे नाही ?


63. महाराष्ट्रात गव्हाचे सरासरी उत्पादन किती आहे ?


64. समवर्ती सूचीतील एकाच कायद्दाच्या बाबत दोन्ही सरकारांमध्ये परस्परविरोध निर्माण झाल्यास........सरकारचा कायदा श्रेष्ठ ठरतो.


65. सत्याग्रहाचा पहिला यशस्वी प्रयोग यांनी ...नाताळ येथे केला .


66. किंमतपातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने पुढील कोणता घटक मागणीच्या बाजूचा नाही ?


67. घटनेच्या ११ व्या भागात...........याविषयी तरतूद आहे.


68. कर्नाळा येथील अभयारण्ये कशासाठी प्रसिद्ध आहे .


69. भारतात 'हर्षा चावला' ही पहिली टेस्ट टयूब बेबी ________ ह्या वर्षी जन्माला आली.


70. कृत्रिम बुध्दीमत्ता' ही संज्ञा कोणत्या पिढीतील संगणकांविषयीची आहे?


71. भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार संस्थेची स्थापना कधी झाली ?


72. कोणत्या पंचवार्षिक योजनेत प्रथमच सार्वजनिक क्षेत्रापेक्षा खाजगी क्षेत्रावर जास्त भर देण्यात आला होता ?


73. देशात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो .


74. भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्न खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा सर्वात कमी वाटा आहे ?


75. सर्व समाज सुधाकारांची टर उडविणारे आणि निदा करणारे लेख आपल्या पत्रात कोणी प्रसिद्ध केले?


Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions