-- Related Question Answers

26. भारताला ..............या वर्षी पहिल्या तेल -संकटाला तोंड द्यावे लागले .






27. वा-याच्या संचयन कार्यामुळे आढळणा-या बरखान या वाळूच्या टेकड्या कोणत्या हवामान विभागात आढळतात .






28. खालीलपैकी कोणती जोडी (शहर -जिल्हा ) योग्य आहे ?






29. आधुनिक पद्धतीचे वराहपालन केंद्र... येथे आहे .






30. 'रिटर्न टू इंडीया' ह्या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?






31. आयातीस पर्याय व निर्यातीत प्रोत्साहन या गोष्टी साध्य करून विदेशी व्यापारातील तुट कशाद्वारे भरून निघते ?






32. खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येत नाही ?






33. _________हे युनिसेफचे 'गुडविल अम्बेसिडर'(सदिच्छा राजदूत) म्हणून कार्यरत आहेत.






34. चोल राजांच्या संदर्भात "राजांच्या मृत्युनंतर त्याच्या चितेवर त्याचे सर्व अंगरक्षक स्वतःला जाळून घेऊन प्राणार्पण करत असत" हे विधान कोणी केले?






35. ग्रामनिधी कोणाच्या जबाबदारीत असतो ?






36. हायड्रोफाईट ' हा / ही ______________ आहे .






37. बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय यंत्रणेच्या विकासगटाची किती मंडळे सुचविली?






38. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 1923 साली लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी दिली ? 






39. 2001 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला संयुक्त राष्ट्र शांतिदूत नियुक्त केले गेले होते?






40. ४२ व्या संविधान दुरुस्तीनुसार राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी मुलभूत अधिकाराच्या विरोधी कायदा करण्याच्या विरोधी कायदा करण्याचा अधिकार .........न मिळाला आहे.






41. खालीलपैकी कोणता पर्याय वेबजाल हुडक्या(Web browser) नाही ?






42. इंडोनेशियात अवैधरीत्या जाळण्यात येत असलेल्या जंगलाच्या धुरामुळे कोणत्या देशाने काही प्रांतात आणीबाणी (अंशत: आणीबाणी) जाहीर केली आहे?






43. 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे?






44. २९ मार्च १९३१ रोजी ....... येथील कॉंग्रेस च्या अधिवेशनात दुसर-या गोलमेज परिषदेत सहभागी होण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला ,






45. खालीलपैकी कोणते किंमतवाढीचे कारण नाही ?






46. सातपुडा पर्वत रांगेमुळे __________ नद्यांचे खोरे अलग झालेले आहे.






47. भारत-पाकिस्तान वादाचा मुद्दा ठरलेला बगलिहार प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?






48. क्रांतिकारकंच्या मागण्यांसाठी .......... या क्रांतीकारकाने उपोषण करून १३ सप्टेंबर १९२९ रोजी प्राणत्याग केला.






49. तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे होणे पार पडले ?






50. विकिपीडिया ' कोणत्या होवू घातलेल्या कायद्याचा निषेध करण्यासाठी 24 तासांकरिता वेबसाईट बंद ठेवणार आहे ?






Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions