<<= Back Next =>>
You Are On Multi Choice Question Bank SET 5240

262001. टोबीन कर' कशाशी संबंधित आहे ?262002. गुलाबाला बटाटा म्‍हटले, बटाट्याला गुळ म्‍हटले, गुळाला अंबा म्‍हटले, अंब्‍याला गवत म्‍हटले - तर खालीपैकी मानवाने तयार केलेली वस्‍तु कोणती.262003. महाराष्ट्र शासनाने कोणते वर्ष ' माहीती तंत्रज्ञान वर्ष ' म्हणून साजरे केले ?262004. जुलै २०११ मध्ये 'आशियायी अथेलेटीक्स स्पर्धा' कोठे पार पडली ? 262005. राज्य व संघराज्य शेत्रात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण ... मध्ये आहे .262006. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात बरेलीचे नेतृत्व...........यांनी केले.262007. नगराध्यक्षाना पदावरून करण्यासाठी........सदस्यांनी अविश्वास ठरावासाठी आधी लेखी तक्रार करणे गरजेचे आहे.262008. तलाठ्याच्या कार्यालयास..............असे म्हणतात.262009. भारतीय राज्यघटनेत........यामध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आहे.262010. जिल्हा परिषदेची कृषी समिती ही पूर्वी ____________ म्हणून ओळखली जात असे.262011. ... रोजी सरकारने कॉंग्रेस पक्षावर घातलेली बंदी उठविली .262012. तापमान मोजण्‍याचे माप ---------- हे आहे.262013. आयुत्थाया हे नाव 'अयोध्या ' ह्या नावांचा एका भाषेतील अपभ्रंश आहे. आयुत्थाया हेकोणत्या देशातील एका प्रांताच्या राजधानीचे शहर आहे ?


262014. भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज ........?


262015. ...........साली राज्य पुनर्रचना मंडळाची स्थापना झाली .


262016. 57 व्या फिल्मफेअर पुरस्कारांत कोणत्या अभिनेत्रीस ' सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ' चापुरस्कार प्राप्त झाला ?


262017. गणेशचा रांगेत पंचविसावा क्रमांक असून त्याच्या अलीकडे महेश व पलीकडे योगेश उभे आहेत. महेश रांगेच्या मध्यभागी आहे, तर रांगेत एकूण मुले किती आहेत?262018. ________ या देशाला 'पांढऱ्या हत्तींचा देश ' म्हणून ओळखतात.262019. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ? 


262020. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ? 


262021. घटक राज्यांच्या विधीमंडळांनी मंजूर केलेल्या विधेयकाला जर .........नी संमती नाकारली तर त्या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होऊ शकत नाही .262022. अनेर ' पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?262023. .......या प्रकारच्या खडकापासून 'रेगूर ' ही काळी-कसदार मृदा निर्माण झाली आहे.


262024. .......या प्रकारच्या खडकापासून 'रेगूर ' ही काळी-कसदार मृदा निर्माण झाली आहे.


262025. जपानमधील ... हा ज्वालामुखी निद्रिस्त ज्वालामुखी आहे .


262026. जपानमधील ... हा ज्वालामुखी निद्रिस्त ज्वालामुखी आहे .


262027. चलनवाढीच्या काळात सरकारने कर कपात केली असता...............


262028. चलनवाढीच्या काळात सरकारने कर कपात केली असता...............


262029. ' आडरानात शिरणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.


262030. ' आडरानात शिरणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.


262031. इ.स.1854 मध्ये ________ यांनी मुंबई येथे कापडाची गिरणी सुरु केली.


262032. इ.स.1854 मध्ये ________ यांनी मुंबई येथे कापडाची गिरणी सुरु केली.


262033. हिन्दुस्तान प्रजा समिती'च्या नावात 'समाजवादी' हा शब्द कधी जोडण्यात आला ? 


262034. हिन्दुस्तान प्रजा समिती'च्या नावात 'समाजवादी' हा शब्द कधी जोडण्यात आला ? 


262035. राष्ट्राचे सर्व कार्यकारी अधिकार ................ना प्राप्त झाले आहेत.


262036. राष्ट्राचे सर्व कार्यकारी अधिकार ................ना प्राप्त झाले आहेत.


262037. कृपण' या शबदाचा विरुध्‍दर्थी शब्‍द ओळखा.


262038. कृपण' या शबदाचा विरुध्‍दर्थी शब्‍द ओळखा.


262039. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढविणा-या उमेदवाराच्या अर्जावर निर्वाचन मंडळाच्या किमान .......सभासदांची सूचक म्हणून व दुस-या सभासदांची अनुमोदक म्हणून संमती नोंदविलेली पाहिजे .


262040. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढविणा-या उमेदवाराच्या अर्जावर निर्वाचन मंडळाच्या किमान .......सभासदांची सूचक म्हणून व दुस-या सभासदांची अनुमोदक म्हणून संमती नोंदविलेली पाहिजे .


262041. खेड्यातील घरपट्टी................वसूल करतो.


262042. खेड्यातील घरपट्टी................वसूल करतो.


262043. दुःखे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात. त्यावेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टीतून तावून सुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देवपण येत नाही, हे आपणाला माहित नाही काय ? पैलू पाडल्याशिवाय हि‌र्याे‍लासुद्धा किंमत येत नाही. आपणावर कोसळणारी दुःखे ही अशीच आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पडण्यासाठी निर्माण झाली आहे असे आपण का समजू नये? शिवाय असे पहा, जगात दुःखे आहेत म्हणून सुखाची किंमत आपणास कळते ना? जगात अंधारी रात्र आहे म्हणूनच चंद्राला महत्व. त्याचप्रमाणे दुःख आहे म्हणूनच जगात सुखाचे महत्व आहे असे तुम्हाला वाटत नाही? नुसते गोड जेवण जेवण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे काय? नुसत्या गोडाने तोंडाला कशी मिठी बसते, हे तुम्हाला माहित आहेच. केवळ सुखच जगात असते तर अशीच आपली स्थिती झाली नसती का? शिवाय दुःखानंतर सुख आले म्हणजे त्याची लज्जत काही निराळीच असते असा अनुभव कुणाला नाही? परीक्षेसाठी मरमर कष्ट केल्यानंतरच निकालाच्या आनंदाची खरी गोडी आपणास कळते. असे जर आहे तर वर्तमानकाळाच्या दुःखाबद्दल आपण कुरकूर का करावी? आणि दुःख पर्वताएवढे का मानावे? -- दगडाला देवपण कशामुळे येते?


262044. उपराष्ट्रपती, सभापती, उपसभापती, न्यायाधीश यांना ..........मधून वेतन मिळते.


262045. ......मध्ये फ्रान्सच्या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती.


262046. ३०६ + ४०७ * ० - ८९ = किती?


262047. 'नि:शब्द' ह्या चित्रपटाद्वारे करीयर सुरु करणार्‍या कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रीचा जून 2013 मध्ये दुर्दैवी मृत्यू झाला?


262048. स्टेट बँकेने १९७३ मध्ये ........येथे मर्चंट बँकिंग डिव्हिजन हा विगाग सुरु केला .


262049. स्टेट बँकेने १९७३ मध्ये ........येथे मर्चंट बँकिंग डिव्हिजन हा विगाग सुरु केला .


262050. इंडीयन असोशिएशन ' या संघटनेची स्थापना कोठे झाली ?


<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions