233101. भारतात कोणत्या अर्थमंत्र्याने देणगी कर रद्द केला ?
233102. भारतात कोणत्या देशाकडून खाद्यतेलाची आयात होते ?
233103. भारतात कोणत्या वर्षी सेवाकर आकारण्यात आला ?
233104. भारतात कोणत्या वर्षी सेवाकर आकारण्यात आला?
233105. भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने _________ हे राज्य सर्वात मोठे आहे.
233106. भारतात खालीलपैकी कोठे सोने सापडते?
233107. भारतात खालीलपैकी कोणत्या चलन पुरवठा मापन पद्धतीचा अवलंब केला जातो?
233108. भारतात खालीलपैकी कोणत्या स्थान सर्वोच्च आहे ?
233109. भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार …….आहेत
233110. भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे ?
233111. भारतात चलननिर्मितीची कोणती पद्धती अस्तित्वात आहे ?
233112. भारतात चलनवाढीस/किंमतवाढीस आळा घालण्याचे उपाय खालीलपैकी कोणत्या घटकांमार्फत केले जातात? अ] सरकार ब] RBI क] राष्ट्रीयकृत बॅंका ड] बिगर बँकीय वित्तीय संस्था
233113. भारतात चहा उत्पादनात ____________ राज्याचा प्रथम क्रमांक आहे.
233114. भारतात जनगणना दर _______ वर्षांनी होते.
233115. भारतात टांकसाळी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही?
233116. भारतात डमडम हे विमानतळ कोणत्या शहरात आहे .
233117. भारतात थिओसोफिकल सोसायटीची स्थापना कोठे करण्यात आली .
233118. भारतात दलितांना राखीव मतदारसंघ सर्वप्रथम ________________ नुसार मिळाले.
233119. भारतात दर ————- किती वर्षानी जनगणना होते.
233120. भारतात दर किती वर्षानी पशु गणना करण्यात येते.
233121. भारतात नभोवाणी केंद्रांची सुरुवात 1927 साली __________ या दोन शहरात झाली.
233122. भारतात नवनवीन पक्षाची स्थापना होऊ शकते , कारण —
233123. भारतात नाणी कोणामार्फत तयार केली जातात ?
233124. भारतात दशमान चलन पद्धती कोणत्या कायद्याने अस्तित्वात आली?
233125. भारतात देशव्यापी पहिली आर्थीक गणना कोणत्या वर्षी झाली ?
233126. भारतात नियोजनास सुरुवात ________ पासून झाली.
233127. भारतात न्यायालयांची एकात्मिक ( single system) ______________ ह्या कायद्याने अस्तित्वात आली.
233128. भारतात न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणाला आहे?
233129. भारतात ‘पहिला सहकारी चळवळ कायदा ‘ किती साली पास झाला ?
233130. भारतात पहिली जनगणना केव्हा झाली ?
233131. भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबविली गेली ?
233132. भारतात पहिली भू-विकास बँक कधी स्थापन झाली ?
233133. भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज कोण.
233134. भारतात प्रच्छन्न (छुपी ) बेरोजगारी प्रामुख्याने ………….या क्षेत्रात आढळून येते .
233135. भारतात मध्यवर्ती बँक सुरु करण्याची मागणी कोणत्या शतकापासून केली जात होती ?
233136. भारतात फुलपाखरू उद्यान (Butterfly Park) कोठे स्थापन करण्यात आला आहे ?
233137. भारतात ब्रिटिशांनी जी संपत्तीची लुट केली त्याबद्दल ब्रिटीश इस्ट कंपनीच्या संचालकांना ‘भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधिकरण’ असे कोणी म्हंटले?
233138. भारतात भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती सर्वप्रथम कोणत्या वर्षी झाली ?
233139. भारतात मध्यवर्ती बँक स्थापण्याचे प्रयत्न ……….पासून सुरु होते .
233140. भारतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केव्हापासून सुरु झाली?
233141. भारतात मुक्त शिक्षण कोणत्या संस्थेद्वारे दिले जाते ?
233142. भारतात ‘मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा बालकांचा हक्क कायदा ‘ कधी पासून लागू झाला?
233143. भारतात योजना सुट्टीचा कालावधी ___________ हा होता.
233144. भारतात राज्यघटनेचा अंतिम संरक्षक आणि अर्थ लावणारी अंतिम संस्था कोणाला म्हणतात?
233145. भारतात राज्यपालांचे वेतन __________ इतके आहे.
233146. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पहिला शास्त्रीय प्रयत्न ________ यांनी केला.
233147. भारतात रेल्वेअर्थसंकल्प केव्हापासून मांडला जातो ?
233148. भारतात रौप्यमुद्रा चलनाऐवजी सुवर्ण प्रमाण स्वीकारण्यात यावे अशी सूचना कोणी केली होती ?
233149. भारतात लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी कोणत्या पंचवार्षिक योजनेत कुटुंब नियोजनावर भर दिला?
233150. भारतात लोहाखानिजाचे साठे व उत्पादन या बाबत कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो .