<<= Back Next =>>
You Are On Multi Choice Question Bank SET 4659

232951. भारताची स्थानिक वेळ, ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा …. तासांनी पुढे आहे?

232952. भारताचे …….हेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

232953. भारताचे आर्थिक वर्ष कोणत्या दिवशी सुरु होते ?

232954. भारताचे उपराष्ट्रपती हे ….. चे पदसिद्ध अध्यक्ष असतात

232955. भारताचे ऋण सेवा गुणोत्तर ……..आहे .

232956. भारताचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत ?

232957. भारताचे घटनात्मक प्रमुख कोण असतात ?

232958. भारताचे नियंत्रक आणि महालेखाकार (CAG) म्हणून झालेली कोणाची नियुक्ती वादग्रस्त ठरली आहे?

232959. भारताचे नियोजन कोणत्या स्वरूपाचे आहे ?

232960. भारताचे परराष्ट्रसचिव कोण आहेत ?

232961. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण ?

232962. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण?

232963. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?

232964. भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण?

232965. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

232966. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?

232967. भारताचे पाकिस्तानातील नवे उच्चायुक्त कोण आहेत ?

232968. भारताचे पहिले विज्ञान धोरण कधी जाहीर करण्यात आले ?

232969. भारताचे पहिले विज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले ?

232970. भारताचे पहिले विज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले?

232971. भारताचे पहीले दिल्लीजवळील नोएडा येथे सुरु झालेले फॉर्मुला -1 (F-1) कार रेसिंग सर्किट कोणत्या नावाने ओळखले जाते ?

232972. भारताचे प्रमाणवेळ रेखावृत्त कोणते ?

232973. भारताचे मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त कोण आहेत ?

232974. भारताचे मुख्यतः _____________________ या पिकगटातील क्षेत्र लागवडीखालील क्षेत्रापैकी सर्वात जास्त आहे .

232975. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत ?

232976. भारताचे विद्यमान अ‍ॅटर्नी जनरल कोण आहेत ?

232977. भारताचे विद्यमान केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत ?

232978. भारताचे विद्यमान राष्ट्रपती कोण आहेत ?

232979. भारताचे संघराज्यात्मक स्वरूप ……..देशांच्या घटनांचा अभ्यास करून ठरविलेले आहे.

232980. भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त कोणते?

232981. भारताचे पहीले दिल्लीजवळील नोएडा येथे सुरु झालेले फॉर्मुला -1 (F-1) कार रेसिंगसर्किट कोणत्या नावाने ओळखले जाते ?

232982. भारताचे मुख्यतः _____________________ या पिकगटातील क्षेत्रलागवडीखालील क्षेत्रापैकी सर्वात जास्त आहे

232983. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

232984. भारताच्या 2011 च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा _____येथे प्रस्तावित आहेत.

232985. भारताच्या अंदाजपत्रकाचे ओपचारिक नाव कोणते ?

232986. भारताच्या अमेरिकेच्या दूतावासातील अमेरिकन राजदूताचे अधिकृत निवासस्थान कोणत्या नावाने ओळखले जाते?

232987. भारताच्या अर्थ मंत्रालयाने FDI संदर्भात अलीकडेच कोणती समिती नेमली होती?

232988. भारताच्या ……….यांना परराष्ट्रनीतीसंबंधीचे आणि कुटनीतीचे अधिकार आहेत.

232989. भारताच्या आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच 2012 हे वर्ष _________________ म्हणून जाहीर केले.

232990. भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही?

232991. भारताच्या उत्पादनात … या राज्याच्या भागात प्रथम क्रमांक आहे .

232992. भारताच्या उपराष्ट्रपतींचे वेतन किती आहे?

232993. भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात सर्वाधीक हिस्सा कोणत्या क्षेत्राचा आहे ?

232994. भारताच्या एकून निर्यातीत ……..या वस्तूंचे प्रमाण जास्त आहे .

232995. भारताच्या औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना केव्हा झाली ?

232996. भारताच्या औद्योगिकीकरणाच्या संदर्भात ………..मध्ये औद्योगिक आयोग नेमण्यात आला होता .

232997. भारताच्या कोणत्या पंचवार्षिक योजनेत शेतीला अग्रक्रम देण्यात आला ?

232998. भारताच्या कोणत्या व्हाइसरॉयने पोर्ट ब्लेयरची स्थापना केली होती?

232999. भारताच्या कोणत्या सरन्यायाधीश हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले होते ?

233000. भारताच्या कोणत्या प्रदेशात हिवाळ्यात पर्जन्य मिळते ? १) पश्चिम घाट २) ईशान्य भाग ३) वायव्य भाग ४) तामिळनाडू किनारपट्टी .

<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions