<<= Back Next =>>
You Are On Multi Choice Question Bank SET 4591

229551. काश्मीरमधील मुलींचा पहिला रॉक बॅँड दुर्दैवाने एका फतव्यानंतर बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ह्या बॅँडचे नाव काय ?

229552. किंमती कमी होत असताना ज्या वस्तूंची मागणी कमी होते आणि किंमती जास्त असताना ज्या वस्तूंची मागणी वाढते त्या वस्तूंना . . . . .

229553. किंमतीत सतत वाढ होणे म्हणजे ……….

229554. किडनीस्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो?

229555. कितव्या घटना दुरुस्तीनुसार घटनेच्या समाजवादी धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश करण्यात आला ?

229556. कितव्या घटनादुरुस्तीअन्वये लोकसभेची सदस्यसंख्या ५४५ केली ?

229557. कितव्या घटनादुरुस्तीनुसार घटनेत समाजवादी धर्म निरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्यात आला?

229558. कितव्या घटनादुरुस्तीने संस्थानिकांचे अधिकार व तनखे बंद केले ?

229559. किती किलोबाईट्स म्हणजे एक मेगाबाईट होय ?

229560. किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येवू शकतो?

229561. किती लोकसंख्येसाठी वसंतराव नाईक समितीने एक ग्रामपंचायत असावी असे सुचविले?

229562. किमान आधारभूत किंमत म्हणजे काय ?

229563. किमान गरजा कार्यक्रम ________ योजना काळात सुरु झाला.

229564. किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?

229565. ‘किमान वेतन कायदा’ कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?

229566. ‘किमान वेतन कायदा’ कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?

229567. किरकोळ व्यापार अर्थात मल्टी ब्रँड रिटेल क्षेत्रातील किती टक्के थेट परकीय गुंतवणूकीला (FDI) मतदानानंतर लोकसभा आणि राज्यसभा यांनी अनुक्रमे कधी मान्यता दिली ?

229568. किरकोळ व्यापार अर्थात मल्टी ब्रँड रिटेल क्षेत्रातील किती टक्के थेट परकीय गुंतवणूकीला(FDI) संसदेने मान्यता दिली ?

229569. किरकोळ व्यापार अर्थात मल्टी ब्रँड रिटेल क्षेत्रातील किती टक्के थेट परकीय गुंतवणूकीला(FDI) संसदेने मान्यता दिली ?

229570. किरगीझ लोकांच्या घरांचे नाव काय आहे,

229571. किरगीझ लोकांच्या घरांचे नाव काय आहे,

229572. किसान क्रेडीट कार्ड योजनेसंबंधी योग्य विधाने ओळखा. अ] हि योजना १९९९ पासून सुरु झाली. ब] २००६-०७ पासून या योजनेंतर्गत लघु व मध्यम मुदतीची कर्जे मंजूर करण्यात येतात.

229573. किसान क्रेडीट कार्ड योजनेसंबंधी योग्य विधाने ओळखा. अ] हि योजना १९९९ पासून सुरु झाली. ब] २००६-०७ पासून या योजनेंतर्गत लघु व मध्यम मुदतीची कर्जे मंजूर करण्यात येतात.

229574. कुंजूराणी देवी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

229575. कुंजूराणी देवी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

229576. कुचीपुडी नृत्य ‘ कोणत्या घटक राज्याचे आहे ?

229577. कुचीपुडी नृत्य ‘ कोणत्या घटक राज्याचे आहे ?

229578. किशनगंगा प्रकल्प हा कोणत्या दोन देशातील वादाचा मुद्दा बनला आहे ?

229579. किशोरी शक्ती योजना ‘ हि……….या योजनेचा भाग आहे .

229580. कुटीर उद्योगातील’ उत्पादने प्रामुख्याने कोणत्या बाजारपेठेत विकली जातात ?

229581. कुटुंब नियोजन कार्यक्रम’ महाराष्ट्रात जिल्हा परिषदेकडे कोणत्या वर्षापासून सोपविला ?

229582. कुटुंबनियोजन कार्यक्रम व्यापक स्वरुपात सुरु करणारा आशिया खंडातील पहिला देश कोणता ?

229583. कुटुंबश्री हे कोणत्या राज्याच्या गरिबी निर्मुलन कार्यक्रमाचे नाव आहे?

229584. कुठल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने कुणीही व्यक्ती अथवा संस्था संगणक किंवा संगणक साहित्य भाडेतत्त्वावर गरजेप्रमाणे वापरू शकतील ?

229585. कुडनकुलम अणुउर्जा प्रकल्पास कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे?

229586. कुष्ठरोग हा ___________ रोग आहे .

229587. कुष्ठरोग्यांसाठी खालीलपैकी कोणी विशेष कार्य केले होते ?

229588. कुदुम्बाश्री ‘ ही दारिद्रय निर्मुलनाची योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात यशस्वीपणे राबविली गेली.

229589. कुर्ग हे…………प्रदेशातील राज्य होते.

229590. कुलनदेई फ्रान्सीस(Kulandei Francis)’ यांना यावर्षीच्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले, ते कोणत्या राज्याशी संबंधित आहेत ?

229591. कुलवल विरुद्ध जयपूर म्युनसिपल कॉर्पोरेशनच्या निवाड्यात सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय संविधानाने दिलेल्या खालीलपैकी कोणत्या “स्वातंत्र्यामध्ये” माहितीचा अधिकार अंतर्भूत आहे ?

229592. कुष्‍टरोग्‍यांसाठी खालीपैकी कोणी विशेष असे कार्य केले.

229593. कुष्ठरोग बरा करण्यासाठी ___________चा प्रभावी औषधी म्हणून वापर करतात.

229594. कृषी क्षेत्राचा विचार करता 2012 हे वर्ष ____________ चे वर्ष म्हणून साजरे केले जात आहे .

229595. कृषी क्षेत्रात वित्तपुरवठा करणारी शिखर बँक कोणती ?

229596. कृषी पतपुरवठ्यासंदर्भात खालीलपैकी कोणती बँक शिखर बँक म्हणून काम पाहते ?

229597. कृषी मूल्य नीती ठरवताना खालीलपैकी कोणती उच्चावचणे सर्वात त्रासदायक असतात ?

229598. कृत्रिम उपग्रह सोडणारा जगातील पहिला देश कोणता ?

229599. कृत्रिम बुध्दीमत्ता’ ही संज्ञा कोणत्या पिढीतील संगणकांविषयीची आहे?

229600. ‘कृत्रिम बुध्दीमत्ता’ ही संज्ञा कोणत्या पिढीतील संगणकां विषयीची आहे?

<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions