<<= Back Next =>>
You Are On Multi Choice Question Bank SET 4558

227901. १९२० मध्ये………येथे भरलेल्या कॉंग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात असहकाराच्या ठरवला मंजुरी देण्यात आली

227902. १९२७ मध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे झाला ?

227903. १९२८ मध्ये —–यांनी अमरावतीत अंबाबाईचे मंदिर असृप्श्याना खुले करण्यासाठी सत्याग्रह केला होता .

227904. १९२९ च्या लाहोर कॉंग्रेसने………हा दिवस सर्व देशभर स्वातंत्र्यदिन’ म्हणून पाळला जावा अशी घोषणा केली.

227905. १९२९ मध्ये पुण्यातील पर्वती देवस्थानचा मंदिरात हरिजनांना महणून कोणत्या समाजसुधारकने सत्याग्रह केला?

227906. १९२९ साली .. यांची भारतमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली .

227907. १९२४ ची मुडीमन कमिटी कशासाठी नेमली होती ?

227908. १९२४ च्या त्रावेनकोर येथील वायकोम मंदिर प्रवेश चळवळीचे नेतृत्व कोणी केले ?

227909. १९२५ साली………..येथे साम्यवादी पक्षाची स्थापना करण्यात आली.

227910. १९२७ च्या महाड सभेच्या अखेरीस वर्णाश्रम व्यवस्थेच्या निषेधाचे प्रतिक म्हनून कशाचे दहन करण्यात आली ?

227911. १९२७ मध्ये अल इंडिया वुमेन्स कोन्फरन्स ची स्थापना श्रीमती सदाशिवा अय्यर यांनी .. येथे केली .

227912. १९२९ साली ……येथे भरलेले कॉंग्रेसचे अधिवेशन भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासात महत्वाचे आहे.

227913. १९२९ साली……… यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटीश सरकारने मालक मंजूर संबंध व कामगार कळण्याच्या सोयी सुधारण्यासाठी कमिशन ची नेमणूक केली .

227914. १९३० मध्ये महात्मा गांधीजींनी लॉर्ड आयर्विन यांना भारतीयांच्या वतीने ………. मागण्या केल्या.

227915. १९३१ सालच्या कराची अधिवेशनासाठी मुलभूत हक्कांचा मसुदा कोणी तयार केला?

227916. १९३२ च्या जातीय निवाड्यामध्ये स्त्रियांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती याला अपवाद कोणता प्रदेश होता?

227917. १९३२ साली झालेल्या पुणे स्रारानुसार पुढीलपैकी काय झाले ?

227918. 1934 मधील ‘नागपूर योजना’ कशासाठी प्रसिध्द आहे ?

227919. १९३५ चा भारत शासनाचा कायदा………..रोजी अंमलात आणला गेला.

227920. १९३५ च्या कायधानुसार किती खात्यांचा समावेश समवर्ती सूची मध्ये करण्यात आला होता ?

227921. १९३५ च्या कायधानुसार खालीलपैकी कशाच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली होती ?

227922. १९३५ च्या कायधानुसार…………….खात्यांचा समावेश ‘राज्य प्रांतिक खात्य्हा मध्ये केला होता.

227923. १९३५च्या भारत सरकारच्या कायद्याची खालीलपैकी वैशिष्ट्ये कोणती? अ] प्रांतीय स्वायत्तता ब] संघराज्याचे न्यायालय क] केंद्रात द्विदल राज्यपद्धती ड] दोन सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ

227924. १९३६ च्या प्रांतिक निवडणुकांमध्ये सर्वसाधारण ८०८ जगण्पाकी …….. जागा कॉंग्रेसने जिंकल्या.

227925. १९३६ च्या प्रांतिक सरकारने आपले राजीनामे दिले कारण,

227926. 1936 मध्ये ‘नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा’ असा संदेश कोणी दिला?

227927. १९३६ साली आंबेडकरांनी कोणत्या साघात्नेची स्थापना केली?

227928. १९३५ च्या कायद्यानुसार खालीलपैकी कोणत्या प्रांतात राष्ट्रीय सभेचे मंत्रिमंडळ नव्हते?

227929. १९३५ च्या कायधात ‘संघ्खात्या’ मध्ये……….खात्यांचा अधिकार संघ्रज्यांकडे देण्यात आला.

227930. १९४२ च्या क्रिप्स मिशनचे महत्वाचे वैशिष्ट कोणते ?

227931. १९३७ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे सरकार कोणत्या प्रांतात नव्हते ?

227932. १९३७ साली देशातील किती प्रांतात निवडणुका झाल्या?

227933. 1938 च्या हरिपुरा येथील काँग्रेस अधिवेशना दरम्यान जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली ” राष्ट्रीय नियोजन समिती ” स्थापन करण्यात आली होती. या अधिवेशनाचे अध्यक्षपद खालीलपैकी यांनी भूषविले?

227934. १९३८ मध्ये गोपीनाथ बोर्डोलाई यांच्या नेतृत्वाखाली …. येथे कॉंग्रेस मंत्रिमंडळ अधिकारावर आले .

227935. १९३९ मध्ये कॉंग्रेस च्या अनेक प्रांतातील मंत्रिमंडलांनी राजीनामे दिले कारण ….

227936. १९४२ च्या आंदोलनात खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी भूमिगत चळवळीत महत्वपूर्ण भूमिका बजावली ?अ)डॉ.राममनोहर लोहिया ब)अरुणा असफअली क)अच्युतराव पटवर्धन ड)आचार्य कृपलानी

227937. १९४६ ते १९५२ या काळात मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री कोण होते ?

227938. १९४२ च्या चले जाव आंदोलनाच्या वेली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पत्री/पती-सरकार स्थापना झाले होते?अ)सातारा ब)भीमावरम क)मिदनापूरड ड)बालासोर

227939. १९४२ च्या चले जाव आनोलनाच्या वेळी कोणत्या ठिकाणी पत्री/प्रती-सरकार स्थापन झाले होते ? (अ) सातारा (ब) भीमावरम (क) मिदनापूर (ड) बालासोर

227940. 1942 च्या चलेजाव चळवळीच्या कालखंडात खालील पैकी कोणी ‘वानर सेना ‘ स्थापन केली होती ?

227941. १९४२ च्या लढ्यात ओरिसातील………या ठिकाणी प्रतीसार्कारची स्थापना करण्यात आली .

227942. 1942 च्या चलेजाव चळवळीच्या कालखंडात खालील पैकी कोणी ‘वानर सेना ‘ स्थापनकेली होती ?

227943. १९४३ मध्ये गांधी योजना कोणी तयार केली ?

227944. १९४४ मध्ये जनता योजना कोणी तयार केली ?

227945. 1944 मध्ये मुंबईच्या उद्योगपतींनी एक विकास योजना सदर केली होती. तिला कोणत्या नावाने संबोधले जाते ?

227946. १९४६ मध्ये स्थापन केलेल्या अंतरिम मंत्रीमंडळाचे प्रमुख कोण होते ?

227947. १९४७ ते१९५१ या कोळात नेहरू मंत्रिमंडळात बाबासाहेबांनी पहिले ——- म्हणून काम पहिले.

227948. १९४७ नंतर संस्थानांच्या सामिलीकारनबाबत………..यांनी महत्वाची कामगिरी बजावली.

227949. १९४७ मध्ये जवाहरलाल नेहरू म्हणाले पहिले काम प्रथम केले पाहिजे आणि पहिले काम म्हणजे …

227950. १९४७ मध्ये नागपूर करार आणि १९४९ मध्ये अकोला करार करण्यात आला होता २) विदर्भातील नेत्यांनी महाराष्ट्रात यावे यासाठिऊ हे करार होते . वरील विधानापैकी योग्य विधाने ओळखा .

<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions