<<= Back Next =>>
You Are On Multi Choice Question Bank SET 4550

227501. _________ हा एकमेव अधातू विद्युतवाहक आहे.

227502. ________ हा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा आहे.

227503. _________ अंधारात चमकते.

227504. _________ च्या कायद्याने ब्रिटीश भारताचा गव्हर्नर जनरल हा ‘व्हाईसरॉय ‘या नावाने ओळखला जावू लागला.

227505. _________ या एकाच वर्षात भारताने रुपयाचे दोन वेळा अवमूल्यन केले.

227506. _________ या फळपिकासाठी दाब कलम वापरतात.

227507. _________ यांना ‘करांचा उद्‌गाता ‘ म्हणतात.

227508. _________ हा घनदाट जंगलांचा प्रदेश आहे.

227509. _________ हा पृथ्वीवरील सर्वात लहान खंड आहे .

227510. _________ या एकाच वर्षात भारताने रुपयाचे दोन वेळा अवमूल्यन केले

227511. _________ हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे.

227512. _________ ही भारतीय बनावटीची पहिली क्षेपणास्त्रवाहू बोट होय.

227513. __________ जिल्ह्यातील उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आढळतात.

227514. __________ यांनी _____________ विद्यापीठात ‘सूक्ष्म अध्यापन तंत्र’ ( Micro teaching ) विकसित केले .

227515. __________ यापासून मिळणारी ऊर्जा प्रदूषणरहित असते.

227516. __________ रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव बदलून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना असे करण्यात आले.

227517. __________ सरकारने मुस्लिमांना ओबीसी आरक्षणांतर्गत 10% आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे.

227518. __________ हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस ‘ म्हणून साजरा करतात.

227519. __________ हा भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.

227520. __________ ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.

227521. __________ हे जिल्हा उद्योग केंद्रांचे प्रमुख असतात.

227522. __________ हे भारतीय सेनादलाचे सर्वोच्च प्रमुख असतात.

227523. __________ हे भूपृष्ठाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.

227524. __________ हे वर्ष युनो ने ‘आंतरराष्ट्रीय महिला सबलीकरण वर्ष (International Year of Women Empowerment) ‘ म्हणून साजरे केले.

227525. __________ हे सध्या महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री आहेत.

227526. __________ ह्या कायद्याचे कलम 7(1)(d) अनुसूचित जातीच्या लोकांना अस्पृश्यतेच्या आधारावर अपमानित करणे किंवा अपमानित करण्याचा प्रयत्‍न करणे, ह्यावर प्रकाश टाकते.

227527. __________ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र होय.

227528. ___________ पासून प्लॅस्टर ऑफ पॅरीस बनवतात.

227529. __________ हे महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री आहेत.

227530. __________ हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात.

227531. ___________ नदीचे खोरे हे एक खचदरी आहे .

227532. ___________ या अवस्थेला ‘समस्यांचे वय’ असेही म्हणतात .

227533. ___________ या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात ?

227534. ___________ या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे.

227535. ___________ यांच्या पुढाकाराने ‘युनिसेफ’ ने चंद्रपूर, यवतमाळ या आदिवासी जिल्ह्यात गणित, विज्ञान व एकूण शिक्षणात जिवंतपणा आणला, समाजाचा सहभाग वाढवला.

227536. ___________ येथील विमानतळास स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले आहे

227537. ___________ ला पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात.

227538. ___________ वर्षांच्या आतील बालक कामगारांना ‘बालकामगार’ असे म्हणतात .

227539. ___________ हा ग्रामस्तरावरील ‘बालविवाह प्रतिबंधक’ अधिकारी म्हणून काम पाहतो. 

227540. ___________ हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

227541. ___________ हा दिवस दरवर्षी भारतात बालदिन म्हणून साजरा होता.

227542. ___________ हा भारताचा ‘राष्ट्रीय जलचर प्राणी ‘ आहे.

227543. ___________ हा मराठवाडा विभागातील सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा होय.

227544. ___________ वर्षाखालील गुन्हेगारास बालगुन्हेगार म्हणतात .

227545. ___________ हा ग्रह ‘सायंतारा ‘ म्हणूनही ओळखला जातो .

227546. ___________ हा ग्रह ‘सायंतारा ‘ म्हणूनही ओळखला जातो.

227547. ___________ हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे.

227548. ___________ हे ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन ‘ चे संस्थापक होते.

227549. ___________ हे भारताचे 25 वे राज्य बनले.

227550. ___________ हे महाराष्ट्रातील मुख्य अन्न-धान्य पिक आहे.

<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions