<<= Back Next =>>
You Are On Multi Choice Question Bank SET 4531

226551. —— ही मोहीम बाबा आढाव यांनी सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून सुरु केली.

226552. —– हे समाजसुधारक ‘ शालापत्रक ‘, ‘ काव्येतिहासंग्रह ‘ अशी मासिके चालवत होते .

226553. “समाज स्वास्थ ‘ हे मासिक कोणी सुरु केले?

226554. ‘HUMANITY- EQUALITY – DESTINY'(मानवता – समानता – नियती ) हे खालीलपैकी कोणत्या संघटने चे बोधवाक्य (Motto) आहे ?

226555. ‘ Y2K ‘ ही संगणक क्षेत्रातील समस्या कोणत्या वर्षाशी संबंधित होती?

226556. ‘ देशी व्यापार उत्तेजक मंडळ ‘ या संतेच्या स्थापना कोणी केली ?

226557. ‘ शिशुबोध ‘ आणि ‘ विद्येच्या लाभाविषयी ‘ हे ग्रंथ कोणी लिहिले ?

226558. ‘ साधना’ नावाचे साप्ताहिक सानेगुरुजीनी कधी सुरु केली ?

226559. महात्मा गांधींची हत्या कोणत्या दिवशी झाली ?

226560. ‘ मानव धर्म ‘ या संस्थेची स्थपना कोणी केली ?

226561. —— या संताने पारमार्थिक भक्तीबरोबर सामाजिक परिस्थिती आणि आशय यांचे सतत भाव ठेवले .

226562. ——-या सालि कुष्ठारोगांच्या अन्यायकारक कायदा रद्द करण्याचे यशस्वी प्रयत्न देशमुख यांनी केले .

226563. ‘ रेव्होल्युशनरी ‘ हे पत्रक —— या संघटनांनी सुरु केले .

226564. ‘ रेव्होल्युशनरी ‘ हे पत्रक —— या संघटनांनी सुरु केले .

226565. ‘ व-हाड समाचार ‘ या नियतकालिकातून कोणत्या समाजसुधारकाने लेखन केले आहे ?

226566. ‘ व-हाड समाचार ‘ या नियतकालिकातून कोणत्या समाजसुधारकाने लेखन केले आहे ?

226567. ‘ स्वराज्य ‘ , ‘काळ’ अशा नियतकालिक चे संस्थापक —— हे स्वत : जहाल वृत्तीचे राजकारणी होते .

226568. —————- हा देशातील भारतरत्‍न नंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे

226569. ————— हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

226570. ——— ह्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

226571. ‘ दीनबंधू ‘ ही उपाधी कोणाला दिली गेली ?

226572. ‘ नारायण श्रीपाद राजहंस ‘ यांना ___________________ नावानेही लोकप्रियता मिळाली होती ?

226573. ‘ पाणी पंचायत ‘ ह्या संकल्पनेचे जनक कोण ?

226574. ‘ रांगडा ‘ हा शब्द खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरला जातो ?

226575. ” सत्यासाठी झगडणारा ” दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.

226576. ” हृदयाला भिडणारे ” दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.

226577. “जो भविष्य सांगतो तो ” दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.

226578. “ट्वेंटी यीअर्स इन अ डेकेड” हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

226579. “दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही” हे पुढीलपैकी कोणाचे मत आहे? अ] स्वामी विवेकानंद ब] सोनिया गांधी क] एम.एस.स्वामिनाथन ड] डॉ.व्ही.एम.दांडेकर

226580. “परीसंस्थांशी संलग्न जनता” असे कोणास संबोधले जाते?

226581. “Industrial association of western India” ची स्थापना कोणी केली?

226582. “Looking back” हे कोणाचे आत्मचरित्र आहे?

226583. “UNCITRAL चे मॉडेल लॉ ऑन इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ” यास सामावून घेणारा भारत हा __________ क्रमांकाचा देश ठरला.

226584. “अनार्य दोष परिहार समाज”ची स्थापना कोणी केली?

226585. “बोधपर वचन ” दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.

226586. “माहिती” च्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कशाचा अंतर्भाव होत नाही ?

226587. “रत्नांची भूमी” म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

226588. “राज्य व्यापार महामंडळ” पुढीलपैकी कोणते कार्य करीत नाही? अ] निर्यात योग्य वस्तूच्या उत्पादनात वाढ घडवून आणणे. ब] पारंपारिक वस्तूच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे. क] अपारंपरिक वस्तूच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे. ड] वरीलपैकी कोणतेही नाही.

226589. “विद्या खात्यातील ब्राम्ह पंतोजीचा पोवाडा ” चे निर्माते हे होत.

226590. “सुधारक ” हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?

226591. “स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन” हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते?

226592. “हिमालयाची सावली ‘ ह्या महर्षी कर्वेंच्या जीवनावर आधारित नाटकाचे लेखन कोणी केले?

226593. ….. जेव्हा माणूस जागा होतो’, हे स्वतःच्या अनुभवावर आधारित पुस्तक कोणी लिहिले ?

226594. ‘ ….. जेव्हा माणूस जागा होतो’, हे स्वतःच्या अनुभवावर आधारित पुस्तक कोणी लिहिले?

226595. __________ हा दिवस मुस्लीम लीगने प्रत्यक्ष कृतीदिन म्हणून पाळला.

226596. ___________ हा ‘भारतरत्‍न’ नंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.

226597. ___________ ह्या क्रिकेटपटूवर सध्या कर्करोगाचे उपचार सुरु आहेत ?

226598. ____________ या दिवशी भारतीय संसदेने ‘आय.टी.ऍक्ट 2000’ संमत केला.

226599. _______________ या प्रकारच्या संगणक आज्ञावलीचे अनुमतीपत्र त्याच्या वापरकर्त्याला ती संगणक आज्ञावली (Computer Software) अभ्यासणे , दुरुस्त करणे , वाढवणे व त्याचा कोणत्याही कामासाठी वापर करण्याचे स्वातंत्र्य देते तसेच तो मूळ व सुधारित आज्ञावली पुन्हा प्रसारित करु शकतो

226600. ‘गोवरी’ कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?

<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions