<<= Back Next =>>
You Are On Multi Choice Question Bank SET 4504

225201. देशातील पहिले गृहनिर्माण धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?

225202. देशातील महिला साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी भारत सरकारने कोणते मिशन हाती घेतले आहे?

225203. देशी व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली ?

225204. दोन संखा अनुक्रमे 3 x व 5 x असून त्‍यांच्‍यातील फरक 18 आहे तर त्‍या संख्‍याचा लसावी किती.

225205. दोन संख्यंचा लसवि व मसवि यांत मसवि हा लासाविच्या १/६ आहे. जर मसवि ५ असेल व एक संख्या १५ आसेल,तर दूसरी संख्या कोणती?

225206. दोन संख्यांची बेरीज २१६ असून त्यांची म.सा.वि. २७ आहे तर त्या संख्या कोणत्या?

225207. दोन संख्याचा लसावी ४८० तर मसावी १२ आहे. एक संख्या ९६ असल्यास दुसरी संख्या कोणती?

225208. दोन सख्यांचा लसावि ३०० व मसवि १५ आहे. दोन्ही संख्या दोन अंकी आहेत, तर मोठी संख्या कोणती?

225209. दोन सहमुळ संख्यांच्या लसवि ४३४ असून त्यांची बेरीज २१९ असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती?

225210. द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली?

225211. धनविधेयक ________________ प्रस्तुत केले जाते. 

225212. ‘धर्मीवाचक ‘ नामे कशास म्हणतात?

225213. नवीनच सुरु झालेल्या ‘विस्तार’ या हवाई सेवेचे अध्यक्ष कोण आहे?

225214. नाईल हि आफ्रिकेतील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या देशातून वाहत नाही?

225215. नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी नवीन तरतूदी __________ घटनादुरुस्तीव्दारे समाविष्ट करण्यात आल्या. 

225216. धुम्रविरहित तंबाखूवर कायद्याने बंदी घालणारे पहिले राज्य कोणते?

225217. ‘न’ ही सम संख्या आहे.तर खालीलपैकी विषम संख्या कोणती?

225218. नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे?

225219. नऊ संख्यांची सरासरी १५ आहे. त्यातील पहिल्या पाच संख्यांची सरासरी १२ आहे व शेवटच्या तीन संख्यांची सरासरी २० आहे तर सहावी संख्या काढा?

225220. नर्मदा प्रकल्पासंदर्भात योग्य विधाने ओळखा. अ] या प्रकल्पाअंतर्गत मध्यप्रदेशात ‘सरदार सरोवर’ बांधण्यात आले आहे. ब] या प्रकल्पाअंतर्गत गुजरातमध्ये ‘इंदिरासागर धरण’ बांधण्यात आले आहे.

225221. नवाश्मयुगात खालीलपैकी कोणता धातू मानवाला परिचित होता?

225222. नवीन भूसंपादन पुन:स्थापना आणि पुनर्वसन विधेयकानुसार नागरीकरणासाठी जमीन संपादित होत असल्यास संबंधीत जमीनमालकासाठी . . ..जमीन आरक्षित ठेवून त्यास द्यावयाची आहे.

225223. नानासाहेबांनी ……….येथे स्वतःला पेशवा म्हणून जाहीर केले.

225224. नाबार्ड मधील रिझर्वबँकेचा सध्याचा हिस्सा किती आहे?

225225. नाबार्ड या संस्‍थेची स्‍थापना केंव्‍हा करण्‍यात आली.

225226. नामदेव ढसाळ यांचे १५ जानेवारी २०१४ रोजी निधन झाले. ते _ _ _ _ वर्षांचे होते?

225227. नामाच्या आधी येउन नामाबद्दल विशेष माहिती देणारया शब्दास …………..म्हणतात.

225228. नारळ पीक विमा योजना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे? अ] नंदुरबार ब] ठाणे क] सिंधुदुर्ग ड] कोल्हापूर

225229. नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन कोणी केले?

225230. नालंदाच्या प्रसिद्ध बौद्ध विहारांचा विध्वंस कोणी केला?

225231. नासाने पाठवलेल्या कोणत्या मानवरहित मालवाहू रॉकेटचा उड्डाण होताच नुकताच स्फोट झाला ? 

225232. नागरी सहकारी बँकांना बँकींग नियम कायदा 1949 केंव्हा लागु करण्यात आला 

225233. नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात वाघांची संख्या सर्वाधिक आहे?

225234. ‘ने, ए, शी ‘ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे.

225235. नेत्र गोलातील द्रवाचा दाब वाढला असता कोणता रोग होतो?

225236. निगमनात्मक अनुमान म्हणजे ________ जाण्याची प्रक्रिया होय.

225237. निजाम-उल-मुल्क याने खालीलपैकी कोणते स्वतंत्र राज्य स्थापन केले?

225238. निमोफायलस परटूसिस या जिवाणूमुळे कोणता रोग होतो?

225239. निष्काम बुद्धीने तन -मन -धन अर्पण करणारा निष्काम कर्ममठ कोणी स्थापन केला ?

225240. निष्क्रिय वायू हे………..

225241. नुकतीच कोणत्या क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद ११ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला?

225242. नुकतेच चर्चेत आलेले जांगमू धरण कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?

225243. नोहेंबर २०११ मध्ये केंद्र शासनाने बहुविध वस्तूंच्या किरकोळ व्यवसायात (FDI) ………..% थेट परकीय गुंतवणुकीस परवानगी दिली.

225244. नोहेंबर २०११ मध्ये क्वालालंपूर येथे पार पडलेल्या आशियायी शॉटगन स्पर्धेतील डबल ट्रप प्रकारात …………. या भारतीय नेमबाजाने विश्वविक्रमी कामगिरीस सुवर्णपदक प्राप्त केले.

225245. नेपाळच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आली?

225246. नेफा हे ______________ चे जुने नाव आहे. 

225247. नेवेली कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

225248. नोकरीस’ या शब्‍दातील विभक्‍तीचा प्रकार ओळखा.

225249. नोकिया ही कंपनी कोणत्या देशातील आहे ?

225250. नोव्हेंबर २०११ मध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत ……………. हा माओवादी नेता ठार झाला.

<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions