<<= Back Next =>>
You Are On Multi Choice Question Bank SET 4476

223801. 49 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळयात कोणत्या मराठी चित्रपटास प्रथम पुरस्कार मिळाला

223802. अखिल भारतीय वृत्तपत्र परिषदेची स्थापना केव्हा झाली

223803. 5 डिसेंबर 2011 रोजी दिग्गज चित्रपट अभिनेते देव आंनद यांचे वयाच्या कोणत्या वर्षी लंडन येथे निधन झाले.

223804. 59 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोस्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला

223805. 59 व्या राष्ट्रीय पुरस्कारात उत्र्कष्ट अभिनयाचा पुरस्कार देऊन कोणला सन्मानित करण्यात आले

223806. आंतरराष्ट्रीय कुमारिका दिवस कधी साजरा केला जातो

223807. अग्नी-5 या आंतरखंडीत क्षेपणास्त्राची क्षमता किती अंतरापर्यंत मारा करण्याची आहे.

223808. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे (ICC) चे आठवे अध्यक्ष म्हणून जून 2012 मध्ये कोणाची निवड झाली

223809. अण्णा टीम मधील कोण पूर्वी शासकीय सेवेत होते.

223810. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी खालीलपौकी पहीली स्वयंसेवी संघटना कोणती

223811. अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे

223812. आई. पी. एल. 2012 मध्ये ” प्ले ऑफ ” चा अर्थ काय होता

223813. अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी 13 दिवसांचे उपोषण कूठे केले.

223814. आग्रा शिखर परिषदेत सहभागी झालेले नेते कोण

223815. अण्णा हजारेंनी कशाचा आग्रह धरला आहे

223816. अत्युच्च गुणत्तधारक खेळाडूंना शासकीय / निमशासकीय व इतर क्षेत्रात सरळ सेवा भरतीमध्ये किती टक्के % समांतर आरक्षण ठेवण्याबाबत तरतूद आहे

223817. अनुसूचित जातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहे.

223818. अन्न सुरक्षा विधेयकास केन्द्रीय मंत्रिमंडळाने . . . . या तारख्ेस मंजूरी दिली

223819. अमिताभ बच्चन यांना कोणत्या विद्यापीठाने डि. लिट् ही पदवी बहाल केली.

223820. अमेरिकेने करवाई पूर्ण करुन देशातून आपले लष्कर नऊ वर्षानंतर 15 डिसेंबर 2011 रोजी मागे घेतले

223821. अर्थ अवर हे अभियान कोणी सुरु केले

223822. इरुाोने बनविलेल्या नवीन सुपर कॉम्प्युटरचे नाव काय आहे

223823. ए. पी. जे अब्दूल कलाम जेव्हा भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले तेव्हा त्याचे प्रतिस्पर्धी कोण होते

223824. एक नोव्हंबर 2011 रोजी भारतीय सेनेने अभिनव बिंद्रा आणि महेंद्रसिंग धोनी यांना . . . . म्हणून सन्मानीत केले.

223825. एप्रिल 2011 मध्ये . . . . . या भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष होत्या

223826. एस. एन. बालच्या मतानुसार मतदाराचे वर्तन निर्धारित करणारा पुढीलपौकी घटक कोणते 1) उमेदवाराच्या व्यक्तिगत प्रभाव 2) धर्म 3) पक्षनिष्ठा 4) आर्थिक स्थिती वरीलपौकी कोणते विधान बरोबर आहे.

223827. एसईझेड म्हणजे काय.

223828. ऐच्छिक नोंदणी दाखला घेण्यासाठीची अनामत रक्कत रु . . . . .

223829. ऑँग सान स्यू की यांच्या बाबतीत खालीलपौकी कोणते कथन बरोबर आहे

223830. ऑक्टोबर 20010 मध्ये भारत आणि . . . . यांनी सामाजिक सुरक्षा करारावर सहया केल्या

223831. आदिवासी मुलांना काम करता करताच शिक्षण देणारी “कुरणशाळा” ही नवी संकल्पना . . . यांनी उपयागात आणली

223832. ऑक्टोबर 2009 मध्ये . . . . . हा राष्ट्रीय जलचर प्राणी असल्याचे भारत सरकारने घोषित केले

223833. आय. आय. एम. मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणा·या विद्याथ्र्यांना . . . . . . ही परीक्षा द्यावी लागते

223834. ऑक्टोबर 2011 मध्ये IBSA Dialogue Forum ची शिखर परिषद पुढीलपौकी कोणत्या ठिकाणी भरली.

223835. कोणत्या देशाचे नाव पोलिओग्रस्त देशाच्या यादितून जागतिक आरोग्य संघटनेने काढलेले आहे

223836. कोणत्या दोन नेत्यांमध्ये लाहोर वार्तालाप झाला.

223837. कोणत्या दोन राज्यात मुल्लपेरिअर धरणावरॅन वाद निर्माण झालेला आहे.

223838. कच्छातिऊ बेटाच्या मालकी हक्कवरुन कोणत्या दोन देशांत संघर्ष झाला होता

223839. कोणत्या दोन राष्ट्रातील संघर्ष हा सार्कच्या अपयशाचे प्रमुख कारण आहे.

223840. कमांडर ऑफ द ऑर्डर अॅकॅडमिक फ्रान्स हा फ्रन्सचा पुरस्कार कोणत्या भारतीय नागरिकास मिळाला

223841. कोणत्या भारतीय खेळाडूंना भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली. 1) सुशिलकुमार 2) अभिनव बिंद्रा 3) महेद्रसिंग धोनी 4) गगन नारंग

223842. कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी मिळाला.

223843. कोणत्या मराठी चित्रपटाला मार्च 2012 मध्ये सवोत्कृष्ट चित्रपटासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला

223844. कार्बन डायऑक्साईड नायट्रय ऑक्साईड,मिथेन आणि . . . . . हे हरितर्गह वायूचे मुख्य घटेक आहेत

223845. कोणत्या मुख्य निर्वाचन आयुक्ताच्या काळात निर्वाचन आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांनी एकत्रितपणे लोकशाहीच्या दृष्टीने गरज असलेली कायदेशीर चौकटी बळकट करण्याचा प्रयत्न केला.

223846. काही दिवसांपूर्वी भगवद्गीता हा धर्मग्रंथ दहशतवादी शिकवण देतो म्हणून त्यावर बंदी घालण्याची याचिका कोणत्या न्यायालयामध्ये केली गेली

223847. कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा देंहात. . .

223848. कोणता दिवस “जागतिक अभियंता दिन” म्हणून साजरा केला जातो.

223849. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय खेळ दिवस म्हणून पाळला जातो.

223850. कोणता दिवस जगात ‘मानवी दिन’ म्हणून साजरा केला जातो

<<= Back Next =>>
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use | Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions