1. दादाभाई नौरोजी विषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? अ] ते ब्रिटीश राजवटीचे समर्थक होते. ब] त्यांनी संपत्तीच्या वहनाविरुद्ध मोहिम चालवली. क] त्यानी Drain theory मांडली नाही.






Write Comment

Type in
(Press Ctrl+g to toggle between English and the chosen language)

Comments

Show Similar Question And Answers
MCQ->दादाभाई नौरोजी विषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? अ] ते ब्रिटीश राजवटीचे समर्थक होते. ब] त्यांनी संपत्तीच्या वहनाविरुद्ध मोहिम चालवली. क] त्यानी Drain theory मांडली नाही. ....
MCQ->दुःखे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात. त्यावेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टीतून तावून सुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देवपण येत नाही, हे आपणाला माहित नाही काय ? पैलू पाडल्याशिवाय हि‌र्याे‍लासुद्धा किंमत येत नाही. आपणावर कोसळणारी दुःखे ही अशीच आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पडण्यासाठी निर्माण झाली आहे असे आपण का समजू नये? शिवाय असे पहा, जगात दुःखे आहेत म्हणून सुखाची किंमत आपणास कळते ना? जगात अंधारी रात्र आहे म्हणूनच चंद्राला महत्व. त्याचप्रमाणे दुःख आहे म्हणूनच जगात सुखाचे महत्व आहे असे तुम्हाला वाटत नाही? नुसते गोड जेवण जेवण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे काय? नुसत्या गोडाने तोंडाला कशी मिठी बसते, हे तुम्हाला माहित आहेच. केवळ सुखच जगात असते तर अशीच आपली स्थिती झाली नसती का? शिवाय दुःखानंतर सुख आले म्हणजे त्याची लज्जत काही निराळीच असते असा अनुभव कुणाला नाही? परीक्षेसाठी मरमर कष्ट केल्यानंतरच निकालाच्या आनंदाची खरी गोडी आपणास कळते. असे जर आहे तर वर्तमानकाळाच्या दुःखाबद्दल आपण कुरकूर का करावी? आणि दुःख पर्वताएवढे का मानावे? -- या उता‌र्‍या‍त पुरुषार्थ कशाला म्हटले आहे? ....
MCQ->स्वातंत्र्यसेनानी मोहन धारिया यांच्या संदर्भातील खालील विधानांचा अभ्यास करा: अ) त्यांनी इंदिरा गांधींच्या 1975 च्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद तर 1977 च्या मोरारजी देसाई मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले. ब) 1991 च्या चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. क) 1982 मध्ये त्यांनी राजकारणातून संन्यास घेत 'वनराई ' या संस्थेची स्थापना केली. ड) ते पेशाने वकील होते. वरीलपैकी कोणते विधान / विधाने असत्य आहेत. ....
MCQ->दादाभाई नौरोजी हे . . . . वर्तमानपत्राचे संपादक होते ....
MCQ->खालीलपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहे/आहेत? i) 'स्टेट ऑफ द वर्ल्ड सिटीज' ह्या अहवालानुसार जगातील अतिशय प्रगतीशील अशा 95 शहरांच्या यादीत मुंबई व दिल्लीचा समावेश आहे. ii) ह्या यादीत व्हिएन्ना (ऑस्ट्रीया) हे शीर्षस्थानी आहे. ....
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions