1. ‘ब्रेन कॅन्सर’च्या उपचारात एक मोठे यश साध्य केल्याचा दावा एका भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञाने केला आहे. या शास्त्रज्ञाने एक असे प्रोटिन विकसित केले आहे जे ट्यूमरच्या मूळ पेशींनी (स्टेमसेल) नष्ट करते व त्यांना पुन्हा विकसित होण्यापासून रोखते. ह्या शास्त्रज्ञाचे नाव काय ?






Write Comment

Type in
(Press Ctrl+g to toggle between English and the chosen language)

Comments

Show Similar Question And Answers
MCQ->‘ब्रेन कॅन्सर’च्या उपचारात एक मोठे यश साध्य केल्याचा दावा एका भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञाने केला आहे. या शास्त्रज्ञाने एक असे प्रोटिन विकसित केले आहे जे ट्यूमरच्या मूळ पेशींनी (स्टेमसेल) नष्ट करते व त्यांना पुन्हा विकसित होण्यापासून रोखते. ह्या शास्त्रज्ञाचे नाव काय ? ....
MCQ->दुःखे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात. त्यावेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टीतून तावून सुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देवपण येत नाही, हे आपणाला माहित नाही काय ? पैलू पाडल्याशिवाय हि‌र्याे‍लासुद्धा किंमत येत नाही. आपणावर कोसळणारी दुःखे ही अशीच आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पडण्यासाठी निर्माण झाली आहे असे आपण का समजू नये? शिवाय असे पहा, जगात दुःखे आहेत म्हणून सुखाची किंमत आपणास कळते ना? जगात अंधारी रात्र आहे म्हणूनच चंद्राला महत्व. त्याचप्रमाणे दुःख आहे म्हणूनच जगात सुखाचे महत्व आहे असे तुम्हाला वाटत नाही? नुसते गोड जेवण जेवण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे काय? नुसत्या गोडाने तोंडाला कशी मिठी बसते, हे तुम्हाला माहित आहेच. केवळ सुखच जगात असते तर अशीच आपली स्थिती झाली नसती का? शिवाय दुःखानंतर सुख आले म्हणजे त्याची लज्जत काही निराळीच असते असा अनुभव कुणाला नाही? परीक्षेसाठी मरमर कष्ट केल्यानंतरच निकालाच्या आनंदाची खरी गोडी आपणास कळते. असे जर आहे तर वर्तमानकाळाच्या दुःखाबद्दल आपण कुरकूर का करावी? आणि दुःख पर्वताएवढे का मानावे? -- या उता‌र्‍या‍त पुरुषार्थ कशाला म्हटले आहे? ....
MCQ->प्रिन्स विल्यम्सची पत्नी केट मिडलटन हिच्या गरोदरपणाविषयीची माहिती उघड केल्यानंतर भारतीय वंशाच्या एका नर्सने आत्महत्या केली. ऑस्ट्रेलियाच्या रेडिओ जॉकींनी राजघराण्यातील व्यक्ती असल्याचे भासवून फोनवरून आपल्याकडून माहिती काढून घेतली. या रेडिओ जॉकींमुळेच आपल्याला आत्महत्या करावी लागत आहे, असे तिने मृत्युपूर्वी नमूद केल्यामुळे रेडिओ जॉकींचे असे कॉल कितपत योग्य ह्याविषयी जगभर चर्चा सुरु झाली. आत्महत्या केलेल्या त्या दुर्दैवी नर्सचे नाव काय होते ? ....
MCQ->कारगील युद्धाच्या वेळी पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी काश्मीर सीमा (एलओसी) पार करुन भारतीय हद्दीत प्रवेश केला होता, असा गौप्यस्फोट आयएसआयच्या जनसंपर्क विभागाचे माजी संचालक अशफाक हुसैन यांनी केला आहे. हुसेन ह्यांनी ज्या पुस्तकात ह्या बाबीचा उल्लेख केला आहे, त्याचे नाव काय ? ....
MCQ->'सुरकपॅसिटर' असे टोपण नावाने दिलेले अवघ्या काही सेकंदात मोबाईलची बॅटरी चार्ज करणारे साधन अमेरिकेत 12 वीत शिकणार्‍या भारतीय वंशाच्या 18 वर्षीय मुलीने तयार केले. या संशोधक मुलीचे नाव काय? ....
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions