1. १८८० साली स्थापन झालेल्या स्ट्रॅची आयोगाने दुष्काळ निवारणाकरिता केलेल्या शिफारशींपैकी चुकीची शिफारस ओळखा. अ] उपासमारीला तोंड देण्यापूर्वीच लोकांना काम दिले जावे व वेळोवेळी त्यांची मजुरी पूर्वनिर्धारित केली जावी. ब] जोपर्यंत संपूर्ण देशाची अन्नधान्याची स्थिती व्यवस्थित होत नाही तोपर्यंत अन्नधान्य निर्यात करू नये. क] दुष्काळ मदतीचा संपूर्ण भार केंद्राने उचलावा.

Write Comment

Type in
(Press Ctrl+g to toggle between English and the chosen language)

Comments

Show Similar Question And Answers
MCQ->१८८० साली स्थापन झालेल्या स्ट्रॅची आयोगाने दुष्काळ निवारणाकरिता केलेल्या शिफारशींपैकी चुकीची शिफारस ओळखा. अ] उपासमारीला तोंड देण्यापूर्वीच लोकांना काम दिले जावे व वेळोवेळी त्यांची मजुरी पूर्वनिर्धारित केली जावी. ब] जोपर्यंत संपूर्ण देशाची अन्नधान्याची स्थिती व्यवस्थित होत नाही तोपर्यंत अन्नधान्य निर्यात करू नये. क] दुष्काळ मदतीचा संपूर्ण भार केंद्राने उचलावा. ....

MCQ->दुःखे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात. त्यावेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टीतून तावून सुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देवपण येत नाही, हे आपणाला माहित नाही काय ? पैलू पाडल्याशिवाय हि‌र्याे‍लासुद्धा किंमत येत नाही. आपणावर कोसळणारी दुःखे ही अशीच आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पडण्यासाठी निर्माण झाली आहे असे आपण का समजू नये? शिवाय असे पहा, जगात दुःखे आहेत म्हणून सुखाची किंमत आपणास कळते ना? जगात अंधारी रात्र आहे म्हणूनच चंद्राला महत्व. त्याचप्रमाणे दुःख आहे म्हणूनच जगात सुखाचे महत्व आहे असे तुम्हाला वाटत नाही? नुसते गोड जेवण जेवण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे काय? नुसत्या गोडाने तोंडाला कशी मिठी बसते, हे तुम्हाला माहित आहेच. केवळ सुखच जगात असते तर अशीच आपली स्थिती झाली नसती का? शिवाय दुःखानंतर सुख आले म्हणजे त्याची लज्जत काही निराळीच असते असा अनुभव कुणाला नाही? परीक्षेसाठी मरमर कष्ट केल्यानंतरच निकालाच्या आनंदाची खरी गोडी आपणास कळते. असे जर आहे तर वर्तमानकाळाच्या दुःखाबद्दल आपण कुरकूर का करावी? आणि दुःख पर्वताएवढे का मानावे? -- या उता‌र्‍या‍त पुरुषार्थ कशाला म्हटले आहे? ....
MCQ->ला.ना.बोंगिरवार समितीच्या शिफारशीबाबत खालील विधाने लक्षात घ्या. अ] ५०० पेक्षा कमी लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत स्थापन करू नये. ब] नियोजन कार्यासाठी उपमुख्य कार्यकारी हे पद निर्माण करण्यात यावे. वरीलपैकी कोणती शिफारस ला.ना.बोंगिरवार समितीने केली नाही? ....

Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions