1. क्रिकेटची गीता समजल्या जाणाऱ्या "विस्डेन' ला १५० वर्ष पूर्ण होत आहे.या पार्श्वभूमीवर विस्डेनने आपली "ड्रीम टीम' जाहीर केली.यात सचिन तेंडूलकर शिवाय कोणत्या आशियाई क्रिकेटपटू चा समावेश आहे?

Answer: वसीम अक्रम

Reply

Type in
(Press Ctrl+g to toggle between English and the chosen language)

Comments

Show Similar Question And Answers
MCQ->दुःखे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात. त्यावेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टीतून तावून सुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देवपण येत नाही, हे आपणाला माहित नाही काय ? पैलू पाडल्याशिवाय हि‌र्याे‍लासुद्धा किंमत येत नाही. आपणावर कोसळणारी दुःखे ही अशीच आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पडण्यासाठी निर्माण झाली आहे असे आपण का समजू नये? शिवाय असे पहा, जगात दुःखे आहेत म्हणून सुखाची किंमत आपणास कळते ना? जगात अंधारी रात्र आहे म्हणूनच चंद्राला महत्व. त्याचप्रमाणे दुःख आहे म्हणूनच जगात सुखाचे महत्व आहे असे तुम्हाला वाटत नाही? नुसते गोड जेवण जेवण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे काय? नुसत्या गोडाने तोंडाला कशी मिठी बसते, हे तुम्हाला माहित आहेच. केवळ सुखच जगात असते तर अशीच आपली स्थिती झाली नसती का? शिवाय दुःखानंतर सुख आले म्हणजे त्याची लज्जत काही निराळीच असते असा अनुभव कुणाला नाही? परीक्षेसाठी मरमर कष्ट केल्यानंतरच निकालाच्या आनंदाची खरी गोडी आपणास कळते. असे जर आहे तर वर्तमानकाळाच्या दुःखाबद्दल आपण कुरकूर का करावी? आणि दुःख पर्वताएवढे का मानावे? -- या उता‌र्‍या‍त पुरुषार्थ कशाला म्हटले आहे? ...
MCQ->सचिन तेंडूलकर यांनी ऑक्टोबर 2013 मध्ये क्रिकेटमधील कोणत्या प्रकारा (Format) मधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे? ...
MCQ->'लिटल मास्टर ' वा 'लिटल ब्लास्टर ' हे बिरूद लावणा‌र्‍या सचिन तेंडूलकर यांनी त्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट जीवन कोणत्या संघाविरुद्ध एकदिवशीय सामना खेळत 1989 साली सुरु केले होते? ...
MCQ->डॉ.इंदिरा आहुजा या खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील तज्ञ समजल्या जातात? ...
MCQ->सचिन तेंदुलकर के कॅरियर का पहला इंटरनेशनल मैच किस टीम के खिलाफ था ? ...
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions