1. १८५७ च्या उठावाचे कोणते परिणाम झाले अ)भारतातील सत्ता कंपनीकडून ब्रिटीश पार्लमेंटकडे गेली.ब)लष्करातील हिंदी व इंग्रज सैन्याचे परस्पर प्रमाण बदलले गेले.क)हिंदी राजांचा दत्तक वारसाचा हक्क मंजूर करण्यात आला. ड)हिंदू-मुस्लीम भेदनीतीचा वापर सुरु केला गेला.

Answer: सर्व

Reply

Type in
(Press Ctrl+g to toggle between English and the chosen language)

Comments

Show Similar Question And Answers
MCQ->१८५७ च्या उठावाचे कोणते परिणाम झाले अ)भारतातील सत्ता कंपनीकडून ब्रिटीश पार्लमेंटकडे गेली.ब)लष्करातील हिंदी व इंग्रज सैन्याचे परस्पर प्रमाण बदलले गेले.क)हिंदी राजांचा दत्तक वारसाचा हक्क मंजूर करण्यात आला. ड)हिंदू-मुस्लीम भेदनीतीचा वापर सुरु केला गेला. ...
MCQ->क्लोरोफ्लूरो कार्बन्स हे ओझोन डिप्लेटिंग सबस्टंसेन्स म्हणून ओळखले जातात. त्याचे कारण- 1) त्यांचा वापर प्लॉस्टिकफोम तयार करण्यासाठी केला जातो 2) त्यांचा वापर ट¶ुबलेस टायर तयार करण्यासाठी 3) त्यांचा वापर इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट स्वच्छ करण्यासाठी केला जातो 4) एअरोसॉल कॅनमध्ये त्याचा वापर प्रेशरायझिंग एजंट म्हणून केला जातो ...
MCQ->१८५४ मध्ये हिंदी शिपायांना दिलेएन्फिल्ड बंदुकांच्या बाबतीत कोणते विधान सत्य आहे ? (अ) काल्कात्त्याजवळ डमडम येथे बंदूकीसाठी काडतुसे तयार केली जात. (ब) आवरणावर गाय व डुकराची चरबी लावल्याची बातमी पसरली होती. (क) गाय व डुकराच्या चरबीमुळे हिंदी शिपायांत रोष पसरला. (ड) १८५७ च्या उठावाचे प्रमुख तत्कालीन कारण एनफिल्ड बंदुका होत. ...
MCQ->१८५७ च्या उठवत ब्रिटीश सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन रोझ याने कोणाचा उल्लेख "सर्वोतृष्ट आणि सर्वात शूर योद्धा" असा केला आहे ? ...
MCQ->कॉंग्रेस च्या पहिल्या अधिवेशनात कोणते ठराव मंजूर करण्यात आले .,अ) भारताच्या प्रशाषण व्यवस्थेची चौकशी करण्यासाठी समिती नेमावी ., ब) इंडिया कोन्सिल्वर होणारा खर्च अनाठायी असल्याने ते बरखास्त करावे .क) भारताला वसाहतीचे स्वातंत्र्य देण्यात यावे .ड) लश्करवरिल खर्चात कपात केली जाऊन त्याचा बरोबरीचा वाटा ब्रिटीश शासनाने उचलावा . ...
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions