1. १९४७ मध्ये नागपूर करार आणि १९४९ मध्ये अकोला करार करण्यात आला होता २) विदर्भातील नेत्यांनी महाराष्ट्रात यावे यासाठिऊ हे करार होते . वरील विधानापैकी योग्य विधाने ओळखा .

Answer: फक्त १

Reply

Type in
(Press Ctrl+g to toggle between English and the chosen language)

Comments

Show Similar Question And Answers
MCQ->१९४७ मध्ये नागपूर करार आणि १९४९ मध्ये अकोला करार करण्यात आला होता २) विदर्भातील नेत्यांनी महाराष्ट्रात यावे यासाठिऊ हे करार होते . वरील विधानापैकी योग्य विधाने ओळखा . ...
MCQ->१८९१ मध्ये संमती वयाचा कायदा पारित करण्यात आला यासंबंधी खालील विधानांपैकी अयोग्य विधाने ओळखा. अ] १२ वर्षाखालील मुलीचा विवाह बेकायदेशीर ठरविण्यात आला. ब] स्त्रियांच्या शिक्षणावर बंधने घालण्यात आली. ...
MCQ->पुढील विधानापैकी 'अचूक' विधान ओळखा... 1. 9 जानेवारी 2014 ला तेरावा प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात आला. 2. हा दिवस गुजरातच्या अहमदाबाद येथे पंतप्रधानाच्या हस्ते साजरा करण्यात आला. 3. या दिसाचे प्रमुख पाहुणे म्हणून 'झाम्बियाचे अध्यक्ष डोनाल्ड रामोतर' हे उपस्थित होते. ...
MCQ->पुढील विधानापैकी 'अचूक' विधान ओळखा... 1. 9 जानेवारी 2014 ला तेरावा प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात आला. 2. हा दिवस गुजरातच्या अहमदाबाद येथे पंतप्रधानाच्या हस्ते साजरा करण्यात आला. 3. या दिसाचे प्रमुख पाहुणे म्हणून 'झाम्बियाचे अध्यक्ष डोनाल्ड रामोतर' हे उपस्थित होते. ...
MCQ->५ जानेवारी २०१४ रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या 'जीसॅट-१४' उपग्रहाबाबत योग्य विधाने ओळखा. अ] या उपग्रहाचे प्रक्षेपण GSLV-D5 या प्रक्षेपकाद्वारे करण्यात आले. ब] यासाठी संपूर्ण देशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला होता. क] 'जीसॅट-१४' हा उपग्रह 'जीसॅट-५' या उपग्रहाला पर्याय ठरणार असून त्याची जागा घेणार आहे. ...
Terms And Service:We do not guarantee the accuracy of available data ..We Provide Information On Public Data.. Please consult an expert before using this data for commercial or personal use
DMCA.com Protection Status Powered By:Omega Web Solutions
© 2002-2017 Omega Education PVT LTD...Privacy | Terms And Conditions